SIDBI Bharti 2025 | स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया भरती 2025
SIDBI Bharti 2025 | स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया भरती 2025
SIDBI has published a notification regarding the post of Assistant Manager Grade A (General) and Manager Grade B (General and Specialist Stream) in 2025. Candidates who are interested can read the notification and apply.
***Recruitment of Assistant Manager Grade A (General) and Manager Grade B (General and Specialist Stream) 2025***
What is SIDBI?
Small Industries Development Bank of India ( SIDBI ), It is under the jurisdiction of Ministry of Finance, Government of India
स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया मध्ये असिस्टंट मॅनेजर ग्रेड A (General) आणि मॅनेजर ग्रेड B (General and Specialist Stream) या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
आर्टिकल अपडेट तारीख: 13 ऑगस्ट 2025
जाहिरात क्र: 03 /Grade ‘A’ and ‘B’ / 2025-26
जाहिरात तारीख: 15 जुलै 2025
शेवटची तारीख: 11 ऑगस्ट 2025 18 ऑगस्ट 2025
पद संख्या: 76 जागा
पदाचे नाव: असिस्टंट मॅनेजर ग्रेड A (General) आणि मॅनेजर ग्रेड B (General and Specialist Stream)
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | असिस्टंट मॅनेजर ग्रेड A (General) | 50 |
| 02 | मॅनेजर ग्रेड B (General and Specialist Stream) | 26 |
शैक्षणिक पात्रता:
| असिस्टंट मॅनेजर ग्रेड A (General) – 01) 60% गुणांसह पदवी (Commerce/Economics/ Mathematics /Statistics/ Business Administration/Engineering) [SC/ST/PWD: 50% गुण] किंवा CS/CMA/ ICWA/CFA/CA/ MBA/ PGDM 02) 02 वर्षे अनुभव |
| मॅनेजर ग्रेड B (General and Specialist Stream) – 01) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/PWD: 50% गुण] किंवा B.E./B.Tech ( Computer Science/ Computer Technology/ Information Technology/ Electronics/ Electronics & Communications) किंवा 60% गुणांसह MCA [SC/ST/PWD: 55% गुण] किंवा 01) 50% गुणांसह विधी पदवी [SC/ST/PWD: 45% गुण] 02) 05 वर्षे अनुभव |
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
वयोमर्यादा:
पद क्र.1: 21 ते 30 वर्षे
पद क्र.2: 25 ते 33 वर्षे
फी:
General/OBC/EWS: ₹1100/-
SC/ST/PWD: ₹175/-
अर्ज पद्धती: ऑनलाइन
परीक्षा:
परीक्षा (Phase I): 06 सप्टेंबर 2025
परीक्षा (Phase II): नोव्हेंबर 2025
पगार: 44,500 Rs ते 1,15,000 Rs
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
शुद्द्धीपत्रक बघा: पाहा
ऑनलाइन अर्ज: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती )
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
[/expand]Expired:
[expand title=”* स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया भरती 2024*“]SIDBI Bharti 2024 | स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया भरती 2024
SIDBI has published a notification regarding the post of Officer (Grade A & B) in 2024. Candidates who are interested can read the notification and apply.
***Recruitment of Officers in Grade ‘A’ and Grade ‘B’***
What is SIDBI?
Small Industries Development Bank of India ( SIDBI ), It is under the jurisdiction of Ministry of Finance, Government of India
स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया मध्ये अधिकारी (ग्रेड A आणि B) या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात क्र: 07/Grade ‘A’ and ‘B’ / 2024-25
जाहिरात तारीख: 09 नोव्हेंबर 2024
शेवटची तारीख: 02 डिसेंबर 2024
पद संख्या: 72 जागा
पदाचे नाव: अधिकारी (ग्रेड A आणि B)
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | अधिकारी (ग्रेड A आणि B) | 72 |
शैक्षणिक पात्रता: उमेदवाराकडे CA/CMA/ICWA/CFA/कोणतीही पदवी/LLB/MBA/ MCA/PGDM (संबंधित शिस्त) असणे आवश्यक आहे.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
वयोमर्यादा: 21 ते 33 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
फी:
General/OBC/EWS: ₹1100/-
SC/ST/PWD: ₹175/-
अर्ज पद्धति: ऑनलाइन
पगार: 44,500 Rs ते 1,15,000 Rs
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाइन अर्ज: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती )
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
[/expand][expand title=”* स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया भरती 2022*“]
SIDBI Bharti 2022 | स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया भरती 2022
SIDBI has published a notification regarding the post of Assistant Manager ( Grade A ) in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.
What is SIDBI?
Small Industries Development Bank of India ( SIDBI ), It is under the jurisdiction of Ministry of Finance, Government of India
स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया मध्ये असिस्टंट मॅनेजर ( ग्रेड A ) या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात क्र: 01/Grade A/2021-22
जाहिरात तारीख: 04 मार्च 2022
अर्ज सुरु तारीख: 04 मार्च 2022
शेवटची तारीख: 24 मार्च 2022
पद संख्या: 100 जागा
पदाचे नाव: असिस्टंट मॅनेजर ( ग्रेड A )
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | असिस्टंट मॅनेजर ( ग्रेड A ) | 100 |
शैक्षणिक पात्रता:
विधी पदवी (LLB) किंवा सिव्हिल/इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा CA / CS / CWA / CFA किंवा Ph.D. ( General/OBC: 60% गुण, SC/ST: 55% गुण )
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
वयोमर्यादा: 04 मार्च 2022 रोजी 21 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
फी:
General/OBC/EWS: ₹1100/-
SC/ST/PWD: ₹175/-
अर्ज पद्धति: ऑनलाइन
पगार: 44,900 Rs ते 1,42,400 Rs
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाइन अर्ज: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती )
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
[/expand]