दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Shri Krishna Bank Nagpur Bharti 2021 | श्रीकृष्ण को-ऑप. बँक लिमिटेड नागपूर भरती 2021

Shri Krishna Bank Nagpur Bharti 2021 | श्रीकृष्ण को – ऑप. बँक लिमिटेड नागपूर भरती 2021

Shri Krishna Bank Nagpur has published a notification regarding the Posts of Assistant Manager, Senior Clerk, Junior Clerk, Peon, Driver Posts in 2021. Candidates who are interested can read the notification and apply Online.

श्रीकृष्ण को – ऑप. बँक लिमिटेड नागपूर  मध्ये “सहाय्यक व्यवस्थापक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, शिपाई, वाहन चालक”  या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

शेवटची तारीख: 25 मार्च 2021 

पद संख्या: 12

पदाचे नाव: 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 सहाय्यक व्यवस्थापक 01
02 सहाय्यक व्यवस्थापक- माहिती तंत्रज्ञान 01
03 वरिष्ठ लिपिक 01
04 कनिष्ठ लिपिक 07
05 शिपाई 01
06 वाहन चालक 01

शैक्षणिक पात्रता: 

सहाय्यक व्यवस्थापक – B.Com / M.Com./M.C.A./M.C.M./P.G.D.C.A./M.B.A. (Finance) Any one of these degrees ( At least two years experience ) 
सहाय्यक व्यवस्थापक- माहिती तंत्रज्ञान – B.E. (Computer Science) / M.C.A./M.C.M. Any one of these degrees [ Preference if working experience in banking sector ]
वरिष्ठ लिपिक – B.Com / B.C.A./B.C.C. A./M.Com/M.C.A. Any one of the five degrees is GDCA / HDCM
कनिष्ठ लिपिक – B.Com / BCCA / M.Com. And equivalent degree G.D.C. A./H.D.C.M. Priority if any.
शिपाई – 12th pass  [ Must be able to read English ] 
वाहन चालक – 12th pass, must have four wheeler driver’s license [ Must have at least five years to drive four wheeler ]

नोकरीचे ठिकाण: नागपूर ( नरसाडा ) , उमरेड , भिवापुर, चिमूर  ( या Branch / शाखा )  

फी: DD भरायची आहे.  ( श्रीकृष्ण को – ऑप. बँक लिमिटेड, उमरेड )  या नावाने.

फी: 

सहाय्यक व्यवस्थापक – 500 Rs
सहाय्यक व्यवस्थापक- माहिती तंत्रज्ञान – 500 Rs
वरिष्ठ लिपिक – 300 Rs
कनिष्ठ लिपिक – 300 Rs
शिपाई – 200 Rs
वाहन चालक – 200 Rs

अर्जसोबत DD नसल्यास अर्ज रद्द करण्यात येइल.

वयोमर्यादा: 31 डिसेंबर 2020  रोजी [ 35  वर्षापर्यंत ]

अर्ज  पाठविण्याचा पत्ता: श्रीकृष्ण को – ऑप. बँक लिमिटेड, नेहरू व्यायाम मंडळ, इतवारी मेन रोड, उमरेड, 441203, जि. नागपूर.

अर्ज कस करायच: अर्ज हे तुम्हाला तुमच्या हस्ताक्षराने करायच आहे. आणि पत्ता दिला आहे तिथे पाठवायच. 

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा 

टिप: जेव्हा आपण Whatsapp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( प्रोफाइल फोटो / DP )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा