WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Shree Kanyaka Nagari Sahakari Bank Chandrapur Bharti 2024 | श्री कन्यका नागरी सहकारी बँक चंद्रपूर भरती

Shree Kanyaka Nagari Sahakari Bank Ltd., Chandrapur has published a notification regarding the Post of “Branch Manager and Assistant Accountant in 2024. Candidates who are interested can read the notification and apply.

***श्री कन्यका नागरी सहकारी बँकेकरिता खालील पदासाठी पात्र उमेदवाराकडून कंत्राटी पद्धतीवर नियुक्तीकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत.***

जाहिरात पब्लिश तारीख: 07 नोव्हेंबर 2024

शेवटची तारीख: 12 नोव्हेंबर 2024

बँक चे नाव: श्री कन्यका नागरी सहकारी बँक चंद्रपूर

पदाचे नाव: शाखा व्यवस्थापक आणि सहाय्यक लेखापाल

अ. क्र  पदाचे नाव 
01 शाखा व्यवस्थापक
02 सहाय्यक लेखापाल

शैश्निक पात्रता: 

शाखा व्यवस्थापक –  कोणत्याही शाखेचा पदव्युत्तर पदवी 50% गुण घेऊन उत्तीर्ण झालेला असावा. तसेच DBM, MBA, CA ही पदवी प्राप्त केली असल्यास त्यांना प्राधान्य देण्यात येईल. तसेच GDC & A, HDC, तसेच CAIIB उत्तीर्ण असणाऱ्यास त्यांची ही जादा शैक्षणिक पात्रता समजण्यात येईल.
सहाय्यक लेखापाल – कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवीपरिक्षेत 50% गुण घेऊन उत्तीर्ण झालेला असावा. तसेच HDC, GDC & A, MBA, DBM, СА असल्यास विशेष प्राधान्य देण्यात येईल

अनुभव: 05 ते 10 वर्षे ( कृपया जाहिरात बघा )

अर्ज: ऑनलाईन ( इमेल ) / ऑफलाईन 

इमेल ID: [email protected] 

नोकरी ठिकाण: नागपूर आणि अहेरी

पत्ता: श्री कन्यका नागरी सहकारी बँक लि., पहिला माळा, रघुर्षषी कॉम्प्लेक्स, सिटी हायस्कुल मागे, बाजार वार्ड चंद्रपूर-442 402

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा 

जाहिरात बघा: 📰 पाहा

नेमणूक कंत्राटी पद्धतीने 11 महिन्याकरिता राहील

अधिक माहिती साठी कृपया जाहिरात बघावी

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

⚠️ Disclaimer:

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
  • जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 
  • ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
  • जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी ( उमेदवारांनी ) कृपया नोंद घ्यावी.

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

[ कुणालाही पैसे देऊ नका ]


Expired:

*श्री कन्यका नागरी सहकारी बँक चंद्रपूर भरती*

Shree Kanyaka Nagari Sahakari Bank Ltd., Chandrapur has published a notification regarding the Post of “IT Manager, IT Incharge and Asstt. Accountant in 2024. Candidates who are interested can read the notification and apply.

***श्री कन्यका नागरी सहकारी बैंकेकरिता खालील पदासाठी पात्र उमेदवाराकडुन एकमुस्त मानधनावर नियुक्ती करीता अर्ज मागविण्यात येत आहेत.***

जाहिरात पब्लिश तारीख: 17 फेब्रुवारी 2024 

शेवटची तारीख: 23 फेब्रुवारी 2024 

बँक चे नाव: श्री कन्यका नागरी सहकारी बँक चंद्रपूर

एकूण पद संख्या: 05 जागा 

पदाचे नाव: आयटी व्यवस्थापक, आयटी इंचार्ग आणि सहाय्यक लेखापाल

अ. क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 IT Manager 01
02 IT Incharge  01
03 Asstt. Accountant 03

शैश्निक पात्रता: 

IT Manager – BE (Computers/IT), Degree or Post Graduate with 3 years experience in implementation and support for CBS, Hardware/Networking & System Installation & Monitoring ATM/Mobile Banking Operations, Implementing Software applications for generation of MIS. Data Base Administration (DBA) knowledge required
IT Incharge  – BE (Computers/IT), Degree or Post Graduate with 1 year experience in implementation and support for CBS, Hardware/Networking & System Installation & Monitoring ATM/Mobile Banking Operations, Implementing Software applications for generation of MIS.
Asstt. Accountant – कोणत्याही शाखेची मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी 50% गुणासह उत्तीर्ण झालेला असावा, तसेच HDC, GDC & A, MBA, DBM, CA असल्यास विशेष प्राधान्य देण्यात येईल 

अनुभव: 01 ते 05 वर्षे ( कृपया जाहिरात बघा )

अर्ज: ऑनलाईन ( इमेल ) / ऑफलाईन 

इमेल ID: [email protected] 

नोकरी ठिकाण: चंद्रपूर

पत्ता: श्री कन्यका नागरी सहकारी बँक लि., चंद्रपूर (रजि. नं. सीएचडी/बीएनके/147) मुख्यालय: पहिला माळा, रघुर्षषी कॉम्प्लेक्स, सिटी हायस्कुल मागे, बाजार वार्ड चंद्रपूर-442 402

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिक माहिती साठी कृपया जाहिरात बघावी

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

⚠️ Disclaimer:

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
  • जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 
  • ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
  • जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी ( उमेदवारांनी ) कृपया नोंद घ्यावी.

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

[ कुणालाही पैसे देऊ नका ]

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now