SBI Sports Quota Bharti 2024 | स्टेट बँक ऑफ इंडिया ( स्पोर्ट कोटा ) अंर्तगत भरती
SBI Sports Quota Bharti 2024 | स्टेट बँक ऑफ इंडिया स्पोर्ट कोटा भरती 2024
SBI ( State Bank of India ) has published a notification regarding the Posts of officers / Clerical Cadre in 2024. Candidates who are interested can read the notification and apply.
What is SBI?
State Bank of India ( SBI ) is an Indian multinational public sector bank and financial services statutory body headquartered in Mumbai, Maharashtra
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये ऑफिसर आणि क्लेरिकल ( खेळाडू ) या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात क्र.: CRPD/SPORTS/2024-25/07
जाहिरात तारीख: 25 जुलै 2024
शेवटची तारीख: 14 ऑगस्ट 2024
पदाचे नाव: ऑफिसर आणि क्लेरिकल ( खेळाडू )
एकूण पद संख्या: 68 जागा
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | ऑफिसर ( खेळाडू ) | 17 |
| 02 | क्लेरिकल ( खेळाडू ) | 51 |
शैक्षणिक पात्रता:
| ऑफिसर ( खेळाडू ) – 01) कोणत्याही शाखेतील पदवी 02) गेल्या 3 वर्षात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व केलेले असावे |
| क्लेरिकल ( खेळाडू ) – 01) कोणत्याही शाखेतील पदवी 02) संयुक्त विद्यापीठ संघाचा एक भाग म्हणून, त्याने राज्य, जिल्हा किंवा विद्यापीठासाठीच्या कार्यक्रमांमध्ये चांगली कामगिरी केली असावी किंवा आंतर-विद्यापीठ कार्यक्रमात त्याने विद्यापीठासाठी चांगली कामगिरी केली असावी. |
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
क्रीडा प्रकार: बास्केटबॉल,क्रिकेट,फुटबॉल,हॉकी,व्हॉलीबॉल, कबड्डी,टेबल टेनिस,बॅडमिंटन
वयोमर्यादा: 01 एप्रिल 2024 रोजी, [SC/ST: 10 वर्षे सूट]
पद क्र.1: 21 ते 30 वर्षे
पद क्र.2: 20 ते 28 वर्षे
फी:
General/OBC/EWS: 750/-Rs
SC/ST/PWD: फी नाही
अर्ज पद्धती: ऑनलाईन
पगार: 24,050/- रुपये ते 48,480/- रुपये ( पदानुसार वेगळवेगळ ) + इतर भत्ते
WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )
टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen ) प्राइवेट करा.
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाईन अर्ज: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ) ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) ]
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.