दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Sahakar Vidya Mandir Buldana bharti 2022 | सहकार विद्या मंदिर, बुलडाणा भारती 2022

प्राइवेट जॉब

Sahakar Vidya Mandir, Buldana has published a notification regarding the Posts of Driver, Conductor, Aaya, Security guard, and Nurse in 2022Candidates who are interested can read the notification and apply.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

Sahakar Vidya Mandir, Buldana

जाहिरात पब्लिश तारीख: 11 मे 2022 

मुलाखत तारीख: 14 मे 2022 ( 09:00 AM ते 12:00 PM ) वाजता पर्यंत 

शाला चे नाव: सहकार विद्या मंदिर, बुलडाणा

पद संख्या: 55

पदाचे नाव: 

पद क्र   पदाचे नाव   पद संख्या  
01 वाहन चालक ड्रायव्हर 10
02 बस कंडक्टर 15
03 आया (नाईट/24 तास) 15
04 सफाई कामगार 05
05 सुरक्षा रक्षक 05
06 स्कुल बस सुपरवाझर
02
07 नर्स / वार्डबॉय (ब्रदर)
03

पात्रता: 

वाहन चालक ड्रायव्हर – 10 वी / 12 वी (जेन्टस्)
बस कंडक्टर – 10 वी / 12 वी (लेडीज/जेन्टस्)
आया (नाईट/२४ तास) – 07 वी (लेडीज)
सफाई कामगार –  07 वी (लेडीज)
सुरक्षा रक्षक – 10 वी / 12 वी (जेन्टस्)
स्कुल बस सुपरवाझर – पदवीधर (अनुभव असल्यास प्राधान्य)
नर्स / वार्डबॉय (ब्रदर) –  ANM (अनुभव असल्यास प्राधान्य)

नोकरी ठिकाण:  बुलढाणा

पत्ता: सहकार विद्या मंदिर, विद्यानगरी, चिखली रोड, बुलडाणा

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


⚠️ Disclaimer:

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
  • जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 
  • ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
  • जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

[ कुणालाही पैसे देऊ नका ]