RRB Junior Engineer Bharti 2026 | रेल्वे मध्ये ( जुनियर इंजिनीर ) पदाची मेगा भरती
RRB Junior Engineer Bharti 2026 | रेल्वे मध्ये ( जुनियर इंजिनीर ) पदाची मेगा भरती
RRB ( Indian Railway ) has published a notification regarding the recruitment of Junior Engineer, Depot Material Superintendent & Chemical & Metallurgical Assistant posts. Candidates who are interested can read the notification and apply.
What is RRB?
Railway Recruitment Board (RRB)
रेल्वे भर्ती बोर्ड ( RRB ) अंतर्गत ज्युनियर इंजिनिअर, डेपो मटेरियल सुपरिटेंडंट आणि केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB), रेल्वे मंत्रालय, भारत सरकार ने ( 4029 ) ज्युनियर इंजिनिअर, डेपो मटेरियल सुपरिटेंडंट आणि केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट च्या भरतीसाठी नवीनतम अधिसूचना जारी केली आहे.
जाहिरात क्र.: CEN No.04/2026
आर्टिकल अपडेट तारीख: 19 ऑगस्ट 2026
अर्ज सुरु तारीख: 14 ऑगस्ट 2026
शेवटची तारीख: 13 सप्टेंबर 2026
पदाचे नाव: ज्युनियर इंजिनिअर, डेपो मटेरियल सुपरिटेंडंट आणि केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट
एकूण पद संख्या: 3993 + 1+ 35 = 4029 जागा
| अ.क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | ज्युनियर इंजिनिअर | 3993 + 1 |
| 02 | डेपो मटेरियल सुपरिटेंडंट | |
| 03 | केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट | 35 |
शैक्षणिक पात्रता:
| ज्युनियर इंजिनिअर – इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics/ Civil/ Mechanical / Production / Automobile / Instrumentation and Control / Manufacturing / Mechatronics / Industrial / Machining / Tools and Machining / Tools and Die Making / Automobile / Information Technology / Communication Engineering / Computer Science and Engineering / Computer Science / Computer Engineering) |
| डेपो मटेरियल सुपरिटेंडंट – कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा. |
| केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट – B.Sc. (Physics & Chemistry) |
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत
वयोमर्यादा: 01 जानेवारी 2027 रोजी 18 ते 33 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
फी:
General/OBC/EWS: 500/- Rs
SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: 250/- Rs
पगार: Rs. 35,400
अर्ज पद्धती: ऑनलाईन
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
ओफिसिअल जाहिरात बघा: पाहा
ऑनलाइन अर्ज बघा: पाहा
शुद्धिपत्रक बघा: पाहा
ओफिसिअल वेबसाइट: पाहा
शोर्ट जाहिरात बघा: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
Expired: