RRB JE ( Admit card ) Hall Ticket 2026 | रेल्वे ( जुनियर इंजिनीर ) पदांची प्रवेशपत्र ( Exam Centre )
RRB Junior Engineer Bharti 2025 | रेल्वे मध्ये ( जुनियर इंजिनीर ) पदाची मेगा भरती
RRB ( Indian Railway ) has published a notification regarding the recruitment of Junior Engineer, Depot Material Superintendent, & Chemical & Metallurgical Assistant posts. Candidates who are interested can read the notification and apply.
What is RRB?
Railway Recruitment Board (RRB)
रेल्वे भर्ती बोर्ड ( RRB ) अंतर्गत ज्युनियर इंजिनिअर, डेपो मटेरियल सुपरिटेंडंट आणि केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB), रेल्वे मंत्रालय, भारत सरकार ने (2570) ज्युनियर इंजिनिअर, डेपो मटेरियल सुपरिटेंडंट आणि केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट च्या भरतीसाठी नवीनतम अधिसूचना जारी केली आहे.
जाहिरात क्र.: CEN No.05/2025
पदाचे नाव: ज्युनियर इंजिनिअर, डेपो मटेरियल सुपरिटेंडंट आणि केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट
एकूण पद संख्या: 2569 जागा
| अ.क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | ज्युनियर इंजिनिअर | 2569 |
| 02 | डेपो मटेरियल सुपरिटेंडंट | |
| 03 | केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट |
शहराची सूचना ( City Intimation ): पाहा
Registration Number आणि Date of Birth टाका, आणि बघून बघा कुठल सेंटर भेटल तर.
प्रवेशपत्र: पाहा ( लवकरच उपलब्ध होईल )
ओफिसिअल वेबसाइट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.