RRB ( Assistant Loco Pilot ) Bharti 2025 | भारतीय रेल्वे मध्ये ( लोको पायलट ) पदांची मेगा भरती
RRB (Assistant Loco Pilot) Bharti 2025 | रेल्वे मध्ये लोको पायलट पदांची मेगा भरती
RRB ( Railway Recruitment Board ) has published a notification regarding the Post of Assistant Loco Pilot (ALP) in 2025. Candidates who are interested can read the notification and apply.
रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत असिस्टंट लोको पायलट या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB), रेल्वे मंत्रालय, भारत सरकार ने 9970 असिस्टंट लोको पायलट (ALP) च्या भरतीसाठी नवीनतम अधिसूचना जारी केली आहे.
जाहिरात क्र: 01/2025 (ALP)
जाहिरात तारीख: 18 एप्रिल 2025
अर्ज सुरु तारीख: 12 एप्रिल 2025
शेवटची तारीख: 11 मे 2025
पद संख्या: 9970 जागा
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | असिस्टंट लोको पायलट | 9970 |
शैक्षणिक पात्रता:
10वी उत्तीर्ण + ITI [फिटर, इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मिलराईट/मेंटेनन्स मेकॅनिक, मेकॅनिक (रेडिओ & TV), इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेकॅनिक (मोटर व्हेईकल), वायरमन, ट्रॅक्टर मेकॅनिक, आर्मेचर आणि कॉइल वाइंडर, मेकॅनिक (डिझेल), हीट इंजिन, टर्नर, मशिनिस्ट, रेफ्रिजरेशन & एअर-कंडिशनिंग मेकॅनिक] किंवा 10वी उत्तीर्ण + मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी
वयोमर्यादा: 01 जुलै 2025 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
फी:
Gen/ OBC/ EWS – 500/- Rs
SC/ ST/ ESM/ Female/ EBC – 250/- Rs
पगार: 19,900/- रुपये
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाईन अर्ज: पाहा
शोर्ट जाहिरात बघा: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती )
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
Expired:
* रेल्वे मध्ये लोको पायलट पदांची मेगा भरती 2024*RRB (Assistant Loco Pilot) Bharti 2024 | रेल्वे मध्ये लोको पायलट पदांची मेगा भरती
RRB ( Railway Recruitment Board ) has published a notification regarding the Post of Assistant Loco Pilot (ALP) in 2024. Candidates who are interested can read the notification and apply.
रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत असिस्टंट लोको पायलट या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB), रेल्वे मंत्रालय, भारत सरकार ने 5696 असिस्टंट लोको पायलट (ALP) च्या भरतीसाठी नवीनतम अधिसूचना जारी केली आहे.
जाहिरात क्र: CEN No. 01/2024
जाहिरात तारीख: 18 जानेवारी 2024
अर्ज सुरु तारीख: 20 जानेवारी 2024
शेवटची तारीख: 19 फेब्रुवारी 2024
पद संख्या: 5696 जागा
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
01 | असिस्टंट लोको पायलट | 5696 |
शैक्षणिक पात्रता: 10th + ITI/ Diploma/ Degree in Related Field
वयोमर्यादा: 18 ते 30 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
फी:
Gen/ OBC/ EWS – 500/- Rs
SC/ ST/ ESM/ Female/ EBC – 250/- Rs
पगार: 19,900/- रुपये
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाईन अर्ज: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
लवकरच संपूर्ण माहिती उपलब्ध होईल.
अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती )
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.