WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

RCFL Bharti 2025 | राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती

RCFL Bharti 2025 | राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड भरती 2025

RCFL has published a notification regarding the post of Operator Trainee (Chemical), Boiler Operator Grade III, Junior Fireman Grade II, Nurse Grade II, Technician (Instrumentation), Technician (Electrical), & Technician (Mechanical) in 2025. Candidates who are interested can read the notification and apply.

About RCFL?

Rashtriya Chemicals & Fertilizers Ltd. ( RCFL ) is a government owned chemical and fertilizer producer in India under the ownership of the Ministry of Chemicals and Fertilizers of the Government of India.

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये ऑपरेटर ट्रेनी (केमिकल), बॉयलर ऑपरेटर ग्रेड III, ज्युनियर फायरमन ग्रेड II, नर्स ग्रेड II, तंत्रज्ञ (इन्स्ट्रुमेंटेशन), तंत्रज्ञ (इलेक्ट्रिकल), आणि तंत्रज्ञ (मेकॅनिकल) या पदांकारिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: 04022025-R

जाहिरात तारीख: 09 जुलै 2025

शेवटची तारीख: 25 जुलै 2025 (05:00 PM)

पदाचे नाव: ऑपरेटर ट्रेनी (केमिकल), बॉयलर ऑपरेटर ग्रेड III, ज्युनियर फायरमन ग्रेड II, नर्स ग्रेड II, तंत्रज्ञ (इन्स्ट्रुमेंटेशन), तंत्रज्ञ (इलेक्ट्रिकल), आणि तंत्रज्ञ (मेकॅनिकल)

पद संख्या: 74 जागा

पद क्र  पदाचे नाव पद संख्या 
01 ऑपरेटर ट्रेनी (केमिकल) 54
02 बॉयलर ऑपरेटर ग्रेड III 03
03 ज्युनियर फायरमन ग्रेड II 02
04 नर्स ग्रेड II 01
05 तंत्रज्ञ (इन्स्ट्रुमेंटेशन) 04
06 तंत्रज्ञ (इलेक्ट्रिकल) 02
07 तंत्रज्ञ (मेकॅनिकल) 08

शैक्षणिक पात्रता: [OBC: 55% गुण, SC/ST: 50% गुण]

ऑपरेटर ट्रेनी (केमिकल) – B.Sc. (Chemistry) + NCVT (AO-CP) किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 12वी (विज्ञान) उत्तीर्ण
बॉयलर ऑपरेटर ग्रेड III – 01) 10वी उत्तीर्ण 02) द्वितीय श्रेणीचे बॉयलर प्रमाणपत्र/डिप्लोमा 03) 02 वर्षे अनुभव
ज्युनियर फायरमन ग्रेड II – 01) 10वी उत्तीर्ण 02) 06 महिन्यांचा फायरमन कोर्स 03) 01 वर्षे अनुभव
नर्स ग्रेड II – 01) 12वी उत्तीर्ण +GNM किंवा BSc (Nursing) 02) 02 वर्षे अनुभव
तंत्रज्ञ (इन्स्ट्रुमेंटेशन) – इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा
तंत्रज्ञ (इलेक्ट्रिकल) – इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
तंत्रज्ञ (मेकॅनिकल) – मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

वयोमर्यादा: 01 फेब्रुवारी 2025 रोजी,

पद क्र.1: SC/ST: 35 वर्षांपर्यंत, OBC: 33 वर्षांपर्यंत
पद क्र.2: ST: 35 वर्षांपर्यंत
पद क्र.3: ST: 35 वर्षांपर्यंत
पद क्र.4: SC: 36 वर्षांपर्यंत
पद क्र.5: ST: 35 वर्षांपर्यंत
पद क्र.6: ST: 35 वर्षांपर्यंत
पद क्र.7: SC/ST: 35 वर्षांपर्यंत, OBC: 33 वर्षांपर्यंत

फी: 

General/OBC/EWS: 700/- Rs

SC/ST/ExSM/महिला:फी नाही

नोकरीचे ठिकाण: मुंबई 

पगार: 18,000 Rs ते 60,000 Rs

अर्ज पद्धती: ऑनलाईन

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

ऑफिसियल वेबसाइट:  📰 पाहा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


Expired:

[expand title=”* राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेड 2025*“]

RCFL Bharti 2025 | राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड भरती 2025

RCFL has published a notification regarding the post of Officer (Finance), Management Trainee (Boiler/Marketing/Chemical/ Mechanical/ Environment/ Electrical/ Instrumentation/ Civil/Industrial Engineering/HR) and Officer (Secretarial) in 2025. Candidates who are interested can read the notification and apply.

What is RCFL?

Rashtriya Chemicals & Fertilizers Ltd. ( RCFL ) is a government owned chemical and fertilizer producer in India under the ownership of the Ministry of Chemicals and Fertilizers of the Government of India.

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये अधिकारी (वित्त), मॅनेजमेंट ट्रेनी (बॉयलर/मार्केटिंग/केमिकल/मेकॅनिकल/पर्यावरण/इलेक्ट्रिकल/इंस्ट्रुमेंटेशन/सिव्हिल/इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग/एचआर) आणि ऑफिसर (सचिव) या पदांकारिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: 05022025

जाहिरात तारीख: 03 जून 2025

शेवटची तारीख: 16 जून 2025 (05:00 PM)

पदाचे नाव: अधिकारी (वित्त), मॅनेजमेंट ट्रेनी (बॉयलर/मार्केटिंग/केमिकल/मेकॅनिकल/पर्यावरण/इलेक्ट्रिकल/इंस्ट्रुमेंटेशन/सिव्हिल/इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग/एचआर) आणि ऑफिसर (सचिव)

पद संख्या: 75 जागा

पद क्र  पदाचे नाव पद संख्या 
01 ऑफिसर (Finance) 10
02 मॅनेजमेंट ट्रेनी (Boiler/Marketing/Chemical/ Mechanical/ Environment/ Electrical/ Instrumentation/ Civil/Industrial Engineering/HR) 57
03 ऑफिसर (Secretarial) 08

शैक्षणिक पात्रता: 

ऑफिसर (Finance) – CA/CMA किंवा B.Com, BMS, BAF, BBA + MBA
मॅनेजमेंट ट्रेनी (Boiler/Marketing/Chemical/ Mechanical/ Environment/ Electrical/ Instrumentation/ Civil/Industrial Engineering/HR) – BE / B. Tech (Chemical/ Petrochemical/ Mechanical/ Instrumentation/ Electrical/Mechanical/Civil/Fire & Safety) किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + MBA किंवा कृषी पदवी + MBA
ऑफिसर (Secretarial) -01) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी + MBA 02) 10 वर्षे अनुभव

वयोमर्यादा: 01 फेब्रुवारी 2025 रोजी,

पद क्र.1: 34 वर्षांपर्यंत
पद क्र.2: 27 वर्षांपर्यंत
पद क्र.3: 40 वर्षांपर्यंत

फी: 

General/OBC/EWS: 1000/- Rs

SC/ST/ExSM/महिला:फी नाही

नोकरीचे ठिकाण: मुंबई 

पगार: 40,000 Rs ते 1,40,000 Rs

अर्ज पद्धती: ऑनलाईन

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

ऑफिसियल वेबसाइट:  📰 पाहा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

[/expand]

Expired:

[expand title=”* राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेड 2024*“]

RCFL Bharti 2024 | राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड भरती 2024

RCFL has published a notification regarding the post of Management Trainee in 2024. Candidates who are interested can read the notification and apply.

What is RCFL?

Rashtriya Chemicals & Fertilizers Ltd. ( RCFL ) is a government owned chemical and fertilizer producer in India under the ownership of the Ministry of Chemicals and Fertilizers of the Government of India.

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये मॅनेजमेंट ट्रेनी या पदांकारिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: 01062024

आर्टिकल अपडेट तारीख: 24 जून 2024

जाहिरात तारीख: 10 जून 2024

शेवटची तारीख: 01 जुलै 2024 (05:00 PM)

पदाचे नाव: मॅनेजमेंट ट्रेनी

पद संख्या: 158 जागा

पद क्र  पदाचे नाव शाखा
पद संख्या 
01 मॅनेजमेंट ट्रेनी केमिकल/मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन /सिव्हिल/फायर/CC लॅब/इंडस्ट्रियल/मार्केटिंग/ HR/ ट्रेनी एडमिन/कॉर्पोरेट कम्युनिकेशन 158

शैक्षणिक पात्रता:  60% गुणांसह B.E./B.Tech. (केमिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/सिव्हिल) किंवा डिप्लोमा किंवा कोणत्याही शाखेतील पदवी+MBA

नोकरीचे ठिकाण: मुंबई 

वयोमर्यादा: 01 जून 2024 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

फी: 

General/OBC/EWS: 1000/- Rs

SC/ST/ExSM/महिला:फी नाही

पगार: 40,000 Rs ते 1,40,000 Rs

अर्ज पद्धती: ऑनलाईन

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

ऑफिसियल वेबसाइट:  📰 पाहा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

[/expand]

Expired:

[expand title=”* राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेड 2022*“]

RCFL Bharti 2022 | राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड भरती 2022

RCFL has published a notification regarding the post of Graduate Apprentice, Technician Apprentice, and Trade Apprentice in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is RCFL?

Rashtriya Chemicals & Fertilizers Ltd. ( RCFL ) is a government owned chemical and fertilizer producer in India under the ownership of the Ministry of Chemicals and Fertilizers of the Government of India.

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये ग्रॅज्युएट अॅप्रेंटिस, टेक्निशियन अॅप्रेंटिस आणि ट्रेड अॅप्रेंटिस या पदांकारिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 01 ऑगस्ट 2022

शेवटची तारीख: 14 ऑगस्ट 2022 (05:00 PM)

पदाचे नाव: ग्रॅज्युएट अॅप्रेंटिस, टेक्निशियन अॅप्रेंटिस आणि ट्रेड अॅप्रेंटिस

पद क्र  पदाचे नाव पद संख्या 
01 ग्रॅज्युएट अॅप्रेंटिस 150
02 टेक्निशियन अॅप्रेंटिस 110
03 ट्रेड अॅप्रेंटिस 036

शैक्षणिक पात्रता:  

ग्रॅज्युएट अॅप्रेंटिस – B.Com/BBA/पदवीधर.
टेक्निशियन अॅप्रेंटिस – केमिकल/सिव्हिल/कॉम्प्युटर/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
ट्रेड अॅप्रेंटिस – B.Sc. (PCMB)/ 10वी उत्तीर्ण/ 08वी उत्तीर्ण/12वी (PCB) उत्तीर्ण.

नोकरीचे ठिकाण: मुंबई आणि  रायगड

वयोमर्यादा: 01 एप्रिल 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

फी: फी नाही

पगार: 5,000 Rs ते 9,000 Rs ( Stipend ) 

अर्ज पद्धती: ऑनलाईन

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

ऑफिसियल वेबसाइट:  📰 पाहा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

[/expand]

Expired:

[expand title=”* राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेड  *“]

RCFL has published a notification regarding the Posts of Operator (Chemical Trainee) & Junior Fireman Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is RCFL?

Rashtriya Chemicals & Fertilizers Ltd. is a government corporation in India under the ownership of the Ministry of Chemicals and Fertilizers of the Government of India, based in Mumbai.

राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये “ऑपरेटर (केमिकल ट्रेनी) आणि कनिष्ठ फायरमन” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: 01032022

जाहिरात तारीख: 12 मार्च 2022

अर्ज सुरु तारीख: 14 मार्च 2022

शेवटची तारीख: 28 मार्च 2022 (05:00 PM)

पदाचे नाव: 

पद क्र   पदाचे नाव  पद संख्या 
01 ऑपरेटर (केमिकल ट्रेनी) 133
02 कनिष्ठ फायरमन 04

शैक्षणिक पात्रता: 

ऑपरेटर (केमिकल ट्रेनी) – (1) 55% गुणांसह B.Sc (केमिस्ट्री) [SC/ST: 50% गुण] + NCVT (केमिकल ऑपरेटर) किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य (2) 02 वर्षे अनुभव
कनिष्ठ फायरमन –  (1) 10वी उत्तीर्ण (2) फायरमन प्रमाणपत्र (3) 01 वर्ष अनुभव

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

वयोमर्यादा:

ऑपरेटर (केमिकल ट्रेनी) – 29 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
कनिष्ठ फायरमन – OBC: 32 वर्षांपर्यंत, SC/ST: 34 वर्षांपर्यंत

फी: 

General/OBC/EWS: ₹700/-

[SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

अर्ज: ऑनलाइन 

पगार: 18,000 Rs ते 60,000 Rs [ पदानुसार वेगळवेगळ ]

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )

जाहिरात बघा: 📰 पाहा 

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा( 14 मार्च 2022 ) पासून सुरु 

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

[/expand]
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now