RRB Indian Railway “Group D” Answer Key Out | रेल्वे ‘ग्रुप डी’ परीक्षेची Answer Key जाहीर ( निकाल )
RRB Indian Railway Group D Bharti 2025 | भारतीय रेल्वेत ‘ग्रुप डी’ पदांची मेगा भरती 2025
RRB ( Indian Railway ) has published a notification regarding the recruitment of ‘Group D’ posts. Candidates who are interested can read the notification and apply.
What is RRB?
Railway Recruitment Board (RRB)
रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत ग्रुप डी’ या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB), रेल्वे मंत्रालय, भारत सरकार ने (32,438) ग्रुप डी’ च्या भरतीसाठी नवीनतम अधिसूचना जारी केली आहे.
रेल्वे भरती मंडळांनी (आरआरबी) त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर आरआरबी ग्रुप-डी परीक्षा 2025 च्या भरतीसाठी उत्तर की जारी केली आहे. ही परीक्षा २७ नोव्हेंबर २०२५ ते १० फेब्रुवारी २०२६ दरम्यान घेतली आणि अर्ज भरण्याची शेवटची तारीख ०१ मार्च २०२५ होती.
उमेदवार पोर्टलवर लॉग इन करून त्यांचा नोंदणी क्रमांक, नोंदणी क्रमांक किंवा जन्मतारीख वापरून त्यांची उत्तर की तपासू शकतात. थेट लिंक खाली दिली आहे.
येथून तुम्ही बघून शकता, तुम्ही किती Question Attempt केले किती बरोबर आहे, म्हणजे जे तुम्ही Question Solve केले ते. आपला नोंदणी क्रमांक ( Registration Number ) आणि जन्मतारीख ( Date of Birth ) टाका आणि सर्व माहिती बघा.
जाहिरात क्र.: CEN No.08/2024
Answer Key बघण्याची सुरु तारीख: 17 फेब्रुवारी 2026 ( 05:00 PM )
Answer Key बघण्याची शेवटची तारीख: 23 फेब्रुवारी 2026 ( 05:00 PM )
Answer Key 01: पाहा
Answer Key 02: पाहा
माहिती बघा: पाहा
हि आहे परीक्षेची माहिती.
जाहिरात क्र.: CEN No.08/2024
आर्टिकल अपडेट तारीख: 22 फेब्रुवारी 2025
अर्ज सुरु तारीख: 23 जानेवारी 2025
शेवटची तारीख: 22 फेब्रुवारी 2025 01 मार्च 2025
पदाचे नाव: ग्रुप D (असिस्टंट, पॉइंट्समन, ट्रॅकमन & ट्रॅकमेंटेनर)
एकूण पद संख्या: 32,438 जागा
| अ.क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | ग्रुप D (असिस्टंट, पॉइंट्समन, ट्रॅकमन & ट्रॅकमेंटेनर) | 32,438 |
शैक्षणिक पात्रता: 10th Pass/ ITI
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाइन अर्ज बघा: पाहा ( 31 जानेवारी 2026 पासून सुरु )
ओफिसिअल वेबसाइट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
*लवकरच संपूर्ण माहिती अपडेट होईल
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.