दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Punjab National Bank Bharti 2020 | पंजाब नॅशनल बँक भरती 2020

Punjab National Bank Bharti 2020 | पंजाब नॅशनल बँक भरती 2020

Punjab National Bank  has published a notification regarding the recruitment of  Manager, Senior Manager vacancies. Candidates who are interested in the details of vacancies and all the eligibility criteria can read the notification and apply Offline.

पंजाब नॅशनल बँक  मध्ये  व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक या पदांकारिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

शेवटची तारीख:  29 सप्टेंबर 2020 06 ऑक्टोबर 2020

अर्ज सुरु होण्याची तारीख:  08 सप्टेंबर 2020

पद संख्या:  535 जागा

पदाचे नाव:  व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता:  Degree ( पदवी ) / B.E / B.Tech / CA / MBA / Master 

फीस:

खुला प्रवर्ग – रु. 850/-

राखीव प्रवर्ग – रु. 175/-

वयोमर्यादा:  25 ते 37 वर्षे

अर्ज पद्धती: ऑनलाईन

जाहिरात बघा: 📰 पाहा 

ओफिसिअल वेबसाइट:  📰 पाहा