दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Pune Rojgar Melawa 2020 | पुणे ऑनलाईन रोजगार मेळावा भरती

Pune Rojgar Melawa 2020 | पुणे ऑनलाईन रोजगार मेळावा भरती

Pune District ( Rojgar Melawa ) has published a notification regarding the Sales Executive, Operator, Fitter / Driller / Mixer / Grinder / Turner / CNC, Trainee, Operator Trainee, Turner / Fitter Posts. Candidates who are interested in the details of Posts and all the eligibility criteria can read the notification and apply Online.

पुणे मध्ये विक्री कार्यकारी, ऑपरेटर, फिटर / ड्रिलर/ मिक्सर / ग्रिंडर / टर्नर / सीएनसी, प्रशिक्षणार्थी, ऑपरेटर प्रशिक्षणार्थी, टर्नर / फिटर या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

मेळाव्याचे नाव: पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा पुणे (पिंपरी टेक्निकल)

पदाचे नाव: विक्री कार्यकारी, ऑपरेटर, फिटर / ड्रिलर/ मिक्सर / ग्रिंडर / टर्नर / सीएनसी, प्रशिक्षणार्थी, ऑपरेटर प्रशिक्षणार्थी, टर्नर / फिटर

पद संख्या: 563+ जागा

ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख: 09 डिसेंबर 2020

अर्ज पध्दती: ऑनलाईन

राज्य:  महाराष्ट्

विभाग: पुणे

जिल्हा:  पुणे

जाहिरात बघा: 📰 पाहा

नोंदणी:  📰 पाहा 

ओफिसिअल वेबसाइट:  📰 पाहा 

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा