दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

PCMC Bharti 2020 | पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे भरती 2020

PCMC Bharti 2020 | पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे भरती 2020

PCMC has published a notification regarding the Posts of Medical Officers and cleaners Posts in 2020. Candidates who are interested in the details of Posts and all the eligibility criteria can read the notification and apply Online.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे मध्ये अधिकारी आणि सफाई सेवक या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी आणि सफाई सेवक

शेवटची तारीख: 14 डिसेम्बर 2020

पद संख्या:  253  जागा

शैक्षणिक पात्रता: 

वैद्यकीय अधिकारी: MBBS

सफाई सेवक: 10th Pass

वयोमर्यादा: 18 ते 30 वर्षे

पगार:

20,000 ते 75,000/ – Rs ( पदानुसार वेगळवेगळ  )

अर्ज पद्धती: ऑफलाईन

जाहिरात बघा: 📰 पाहा

ओफिसिअल वेबसाइट:  📰 पाहा 

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा