दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

 ORCHID City International School Amravati bharti 2022 | ORCHID सिटी इंटरनॅशनल स्कूल, अमरावती

Amravati Private Jobs 2022 | ( अमरावती जिल्हातील प्राइवेट जॉब्स )

We are Sharing Private Jobs from Amravati, Nagpur, Wardha, Yavatmal, Bhandara, Chandrapur, Yavatmal, Gondia city, and Vidarbha. We are not the(  Company / Institute ) owner or the recruiters. 

Please Refer Notification for more information.

अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.

 ORCHID City International School Amravati has published a notification regarding the Posts of Primary Teacher in 2022Candidates who are interested can read the notification and apply.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

 ORCHID City International School Amravati – 444604

जाहिरात पब्लिश तारीख: 19 जानेवारी 2022

मुलाखत तारीख: 22 जानेवारी 2022 ( 11:00 AM ते 02:00 PM ) वाजता 

स्कूल चे नाव: ORCHID सिटी इंटरनॅशनल स्कूल, अमरावती

पदाचे नाव: 

पद क्र  पदाचे नाव 
01 प्राथमिक शिक्षक

पात्रता: Graduate / Post Graduate + B.Ed.

नोकरी ठिकाण: अमरावती

पत्ता: ORCHID सिटी इंटरनॅशनल स्कूल नवसारी ते वळगाव जुना बायपास रोड मौजा-नवसारी, अमरावती – 444604

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा


Disclaimer:

⚠️ Disclaimer:

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
  • जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 
  • ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
  • जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

[ कुणालाही पैसे देऊ नका ]

src: dn