दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

NTRO Bharti 2022 | राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था भरती 2022

NTRO Bharti 2022 | राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था भरती 2022

NTRO has published a notification regarding the Posts of IT Professionals / Engineer Consultants in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is NTRO?

The National Technical Research Organisation (NTRO) is a technical intelligence agency under the National Security Advisor in the Prime Minister’s Office, India.

राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था इथे “IT प्रोफेशनल्स/इंजिनिअर कंसल्टंट” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 12 एप्रिल 2022

शेवटची तारीख: 16 मे 2022 (03:00 PM)

पदाचे नाव: IT प्रोफेशनल्स/इंजिनिअर कंसल्टंट 

पद संख्या: 206

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 IT प्रोफेशनल्स/इंजिनिअर कंसल्टंट 206

शैक्षणिक पात्रता: कृपया जाहिरात बघावी

(01) B.E/B.Tech/M.E/M.Tech/MCA/M.Sc

(02) अनुभव

वयोमर्यादा: 28/35/40/45 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी: नाही

पगार: 41,333 Rs ते 48,000 Rs 

अर्ज पद्धती: ऑनलाइन

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा ( 22 एप्रिल 2022 ) 11:00 AM वाजता

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.