NSSCDCL Nagpur Bharti 2025 | नागपूर स्मार्ट आणि सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन भरती
NSSCDCL Nagpur Bharti 2025 | नागपूर स्मार्ट आणि सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन नागपूर भरती 2025
NSSCDCL Nagpur has published a notification regarding the Posts Accountant Posts in 2025. Candidates who are interested can read the notification and Apply.
What is NSSCDCL?
The Nagpur smart and sustainable city development corporation limited (NSSCDCL) is a special purpose vehicle (SPV) promoted jointly by the Government of Maharashtra with Nagpur Municipal Corporation (NMC) and is incorporated as a limited liability company under the Companies act 2013.
नागपूर स्मार्ट आणि सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मध्ये “लेखापाल” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 28 नोव्हेंबर 2025
शेवटची तारीख: 04 डिसेंबर 2025
पदाचे नाव: लेखापाल
| पद क्र | पदाचे नाव |
| 01 | लेखापाल |
पात्रता:
The candidate should be a commerce graduate from a recognized & reputed University/institute in India with 4 year experience in accounts.
Working knowledge of tally is must. Knowledge of SAP, Experience in the field of Income tax, GST and preparation of the Utilization Certificate
वयोमर्यादा: 38 वर्षे
फी: 300 Rs
पगार: 42,000 Rs
अर्ज पाठवण्याचा पत्ता: मुख्य कार्यकारी अधिकारी, नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, नवीन प्रशासकीय इमारत, नागपूर महानगरपालिका, पाम रोड, सिव्हिल लाइन्स नागपूर-440001
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
अर्ज: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
Expired: