दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

NLC India Bharti: या सरकारी कंपनी मध्ये ( 15,000 Rs ) पगाराची नोकरी

NLC India Bharti 2024 | नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2024

NLC India Limited published a notification regarding the Posts of Graduate Apprentice & Technician (Diploma) Apprentice in 2024. Candidates who are interested can read the notification and apply for this job.

What is NLC?

NLC India Limited is a central public sector undertaking under the administrative control of the Ministry of Coal, Government of India.

नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड “टेक्निशियन (डिप्लोमा) आणि पदवीधर अप्रेंटिस” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

***NLC India Limited, a „NAVRATNA‟ Public Sector Enterprise is looking for Graduate Apprentice & Technician (Diploma) Apprentices.

जाहिरात क्र.: L&DC 04/2024

जाहिरात पब्लिश तारीख: 15 जानेवारी 2024

अर्ज सुरु तारीख: 18 जानेवारी 2024

शेवटची तारीख: 31 जानेवारी 2024 (05:00 PM)

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 06 फेब्रुवारी 2024

पद संख्या: 632 जागा

पदाचे नाव: टेक्निशियन (डिप्लोमा) आणि पदवीधर अप्रेंटिस

पद क्र  पदाचे नाव   पद संख्या  
01 टेक्निशियन (डिप्लोमा)  314
02 पदवीधर अप्रेंटिस 318

शैक्षणिक पात्रता: 

  • पदवीधर अप्रेंटिस: संबंधित विषयात B.E. /B.Tech/B.Pharm
  • टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा
टेक्निशियन (डिप्लोमा)  – मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, इन्स्ट्रुमेंटेशन, केमिकल, माइनिंग, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन & फार्मसी
पदवीधर अप्रेंटिस – मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, इन्स्ट्रुमेंटेशन, माइनिंग, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज पद्धती: ऑनलाईन 

पगार: 12,524 Rs ते 15,028 Rs

फी: फी नाही 

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: The General Manager, Learning and Development Centre, N.L.C India Limited. Neyveli – 607 803.

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा ( उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी हि विनंती ) 


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.