NHM Chandrapur Bharti 2026 | राष्ट्रीय आरोग्य अभियान चंद्रपूर भरती 2026
NHM Chandrapur Bharti 2026 | राष्ट्रीय आरोग्य अभियान चंद्रपूर भरती 2026
NHM Chandrapur has published a notification regarding the Posts of MPW-Male and Staff Nurse in 2026. Candidates who are interested can read the notification and apply.
What is NHM?
The National Health Mission was launched by the government of India in 2013 subsuming the National Rural Health Mission and National Urban Health Mission.
राष्ट्रीय आरोग्य अभियान चंद्रपूर अंतर्गत MPW-पुरुष आणि स्टाफ नर्स या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 26 मार्च 2026
शेवटची तारीख: 07 एप्रिल 2026
पदाचे नाव: MPW-पुरुष आणि स्टाफ नर्स
पद संख्या: 12 जागा
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| 02 | MPW-पुरुष | 04 |
| 03 | स्टाफ नर्स | 08 |
शैक्षणिक पात्रता:
| MPW-पुरुष – 12th Pass in Science + Paramedical Basic Training Course OR Sanitary Inspector Course |
| स्टाफ नर्स – G.N.M./B.Sc. Nursing |
नोकरी ठिकाण: चंद्रपूर ( जिल्हा )
फी: ( DD )
खुला प्रवर्ग: 150 Rs
राखीव प्रवर्ग: 100 Rs
पगार: 18,000 Rs ते 20,000 Rs /- PM ( पदानुसार वेगळवेगळ )
अर्ज पद्धती: ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: जिल्हा एनएचएम कार्यालय, जिल्हा क्षयरोग रुग्णालय परीसर, रामनगर चंद्रपूर
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात व अर्ज बघा: पाहा
ऑफिसियल वेबसाइट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
Expired: