दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

NBCC Bharti 2020 | नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन इंडिया भरती 2020

NBCC Bharti 2020 | नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन इंडिया भरती 2020

NBCC  has published a notification regarding the Posts of Engineer. Candidates who are interested in the details of Posts and all the eligibility criteria can read the notification and apply Online.

नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन इंडिया मध्ये अभियंता या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 डिसेंबर 2020

पद संख्या: 100 जागा

पदाचे नाव: अभियंता

शैक्षणिक पात्रता: BE /B Tech. Degree in Civil Engineering

अर्ज पद्धती: ऑनलाईन

पगार: 42500 /- Rs

फी: 500 Rs

जाहिरात बघा: 📰 पाहा

अर्ज करा: ऑनलाईन

ओफिसिअल वेबसाइट:  📰 पाहा 

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा