Nagpur Gramin Taluka Jobs 2025 | नागपूर ग्रामीण तालुक्यातील जॉब्स: 27 फेब्रुवारी 2025
Here in this blog post, we have shared the Jobs from Nagpur city in 2025, You can get the jobs for the students who have Qualifications 10th, 12th, ITI, Diploma, and Degrees. We are Sharing Private Jobs from Nagpur, Amravati, Nagpur, Yavatmal, Bhandara, Yavatmal, Gondia City, and Vidarbha. We are not the ( Company / Institute ) owner or the recruiters.
नागपूर, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, यवतमाळ, गोंदिया, शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.
SNEHAL PHARMA AND SURGICALS PVT. LTD. Butibori, Nagpur has published a notification regarding the Post of QA/QC Manager/ Chemist (Microbiologist), Accountant, H. R. Head, Tender Executive, Marketing Executive and Machine Operator in 2025. Candidates who are interested can read the notification and Apply.
स्नेहल फार्मा अँड सर्जिकल्स प्रायव्हेट लिमिटेड. बुटीबोरी, नागपूर मध्ये “क्यूए/क्यूसी मॅनेजर/केमिस्ट (मायक्रोबायोलॉजिस्ट), अकाउंटंट, एच. आर. हेड, टेंडर एक्झिक्युटिव्ह, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह आणि मशीन ऑपरेटर” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 27 फेब्रुवारी 2025
कंपनी चे नाव: स्नेहल फार्मा अँड सर्जिकल्स प्रायव्हेट लिमिटेड. बुटीबोरी, नागपूर
पदाचे नाव:
अ. क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
01 | QA/QC Manager/ Chemist (Microbiologist) | – |
02 | Accountant | 01 |
03 | H. R. Head | 01 |
04 | Tender Executive | 01 |
05 | Marketing Executive | 01 |
06 | Machine Operator | 02 |
पात्रता: Required Experience ( अनुभव पाहिजे )
QA/QC Manager/ Chemist (Microbiologist) – B. Pharm/B. Pharm/B. Sc./ M. Sc./ Microbiology ( Experience: 3-4 Years ) |
Accountant – B.Com/M.Com with Computer Skill ( Experience: 1-4 Years ) |
H. R. Head – Graduate with MBA in HR ( Experience: 3-4 Years ) |
Tender Executive – Any Graduate with Computer Skill ( Experience: 3-4 Years ) |
Marketing Executive – Any Graduate with Computer Skill ( Experience: 2-3 Years ) |
Machine Operator – ITI / Polytechnic Diploma ( Experience: 3-4 Years ) |
नोकरी ठिकाण: बुटीबोरी, नागपूर
अर्ज पद्धती: ऑफलाईन ( इमेल )
इमेल: [email protected]
पत्ता: स्नेहल फार्मा अँड सर्जिकल्स प्रायव्हेट लिमिटेड. बुटीबोरी, नागपूर
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: 📰 पाहा
अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा
कंपनी विषयी विडीओ: 📰 पाहा
अधिक माहिती साठी कृपया जाहिरात बघावी
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
* नागपुर जिल्हातील प्राइवेट जॉब्स *
Nagpur Private Jobs 2021 ( नागपुर जिल्हातील प्राइवेट जॉब्स )
We are Sharing Private Jobs from Nagpur, Amravati, Nagpur, Yavatmal, Bhandara, Yavatmal, Gondia city, and Vidarbha. We are not the ( Company / Institute ) owner or the recruiters.
नागपूर, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, यवतमाळ, गोंदिया, शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.
Here we are sharing the Jobs from the Nagpur taluka from the Nagpur District, we are trying to provide jobs from the taluka wise also.
येथे नागपुर जिल्ह्यातील नागपुर तालुक्यातील नोकर्या सामायिक करत आहोत, आम्ही तालुकानिहाय देखील नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करत आहोत.
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
आकाश क्रेडिट को-ऑप. सोसायटी लि. नागपूर
जाहिरात पब्लिश तारीख: 22 डिसेंबर 2021
मुलाखत तारीख: 23 डिसेंबर 2021 व 24 डिसेंबर 2021 ( 12:00 AM ते 03:00 PM ) वाजता
सोसायटी चे नाव: आकाश क्रेडिट को-ऑप. सोसायटी लि. नागपूर
पदाचे नाव:
पद क्र | पदाचे नाव |
01 | व्यवस्थापक |
02 | लिपिक |
03 | रिसिप्शनिस्ट (महिला) |
04 | शिपाई |
05 | एजंट |
पात्रता:
व्यवस्थापक – B.COM./ B.A. अनुभवीना प्राधान्य |
लिपिक – B.COM./ B.A. कोणत्याही शाखेचा पदवीधर संगणक प्रशिक्षित |
रिसिप्शनिस्ट (महिला) – कोणत्याही शाखेतील पदवीधर |
शिपाई – 10 वी/12 वी |
एजंट – अनुभवींना प्राधान्य |
नोकरी ठिकाण: नागपूर
सिलेक्शन: इंटरव्यू
पत्ता: आकाश क्रेडिट को-ऑप. सोसायटी लि. नागपूर सेव्हन स्टार्स स्कूल, 23 जयहिंद सोसायटी, श्यामनगर, अमृत लॉनचे मागे, मनीषनगर, नागपूर
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
अधिक माहिती साठी कृपया जाहिरात बघावी
⚠️ Disclaimer:
- अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
- जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे.
- ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
- जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.
कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.
[ कुणालाही पैसे देऊ नका ]
src: lm