दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Nagpur Patbandhare Vibhag Bharti 2021 | नागपूर पाटबंधारे विभाग भरती 2021

Nagpur Patbandhare Vibhag Bharti 2021 | नागपूर पाटबंधारे विभाग भरती 2021

Nagpur Patbandhare Vibhag has published a notification regarding the Post of Sub Divisional Engineer and Retired Accountant in 2021. Candidates who are interested can read the notification and apply.

नागपूर पाटबंधारे विभाग मध्ये “उपविभागीय अभियंता आणि सेवानिवृत्त लेखापाल” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र:  02/2021 ( Second time )

जाहिरात तारीख: 17 नोव्हेंबर 2021

शेवटची तारीख: 25 नोव्हेंबर 2021 ( 05:00 PM ) वाजता पर्यंत 

पदाचे नाव: उपविभागीय अभियंता आणि सेवानिवृत्त लेखापाल

पद क्र  पदाचे नाव 
01 उपविभागीय अभियंता
02 सेवानिवृत्त लेखापाल

पात्रता:

  • Retired Sub-divisional Engineers having knowledge & sufficient experience in the field are requested to apply for above mentioned post
  • Retired Sub-divisional Engineers only can apply for this post.
  • Retired Account Officer only can apply for this post

नोकरीचे ठिकाण: नागपूर

फी: नाही

अर्ज पाठविण्याचा पत्ता: कार्यकारी अभियंता, गोसीखुर्द पुनर्वसन विभागीय युनिट, नागपूर, भूखंड क्र. 13, सिव्हिल लाईन्स, नागपूर-440001

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

ही कंत्राटी पद भरती आहे

src:lm