WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Port Bharti 2025 |  मुंबई पोर्ट अंतर्गत अप्रेंटीस पदांची भरती

Mumbai Port Bharti 2025 |  मुंबई पोर्ट भरती 2025

Mumbai Port has published a notification regarding the Posts of “Graduate Apprentice & COPA Trade Apprentice” in 2025. Candidates who are interested can read the notification and Apply.

What is Mumbai Port?

Mumbai Port (also known as the Bombay Port) is a port which lies midway on the west coast of India, on the natural deep-water Mumbai harbour in Maharashtra.

मुंबई पोर्ट मध्ये “पदवीधर अप्रेंटिस आणि COPA ट्रेड अप्रेंटिस” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 13 ऑक्टोबर 2025

शेवटची तारीख: 10 नोव्हेंबर 2025 (05:00 PM)

पदाचे नाव: पदवीधर अप्रेंटिस आणि COPA ट्रेड अप्रेंटिस

अ. क्र. पदाचे नाव  पद संख्या 
01 पदवीधर अप्रेंटिस 11
02 COPA ट्रेड अप्रेंटिस 105

शैक्षणिक पात्रता:  

पदवीधर अप्रेंटिस – कोणत्याही शाखेतील पदवी
COPA ट्रेड अप्रेंटिस – 01) 10वी उत्तीर्ण 02) ITI (COPA)

नोकरी ठिकाण: मुंबई 

वयाची अट: किमान 14 वर्षे

फी: 100/-  Rs [PWD: फी नाही]

अर्ज पद्धती: ऑफलाईन 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Apprentice Training Centre (ATC), 3rd floor, Bhandar Bhavan, N. V. Nakhwa Marg, Mazgaon (East), Mumbai – 400010

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )

जाहिरात बघा: 

पदवीधर अप्रेंटिस – पाहा
COPA ट्रेड अप्रेंटिस – पाहा

ऑनलाईन अर्ज: 

पदवीधर अप्रेंटिस – पाहा
COPA ट्रेड अप्रेंटिस – पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now