WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

MPSC ( Group C ) Bharti 2025 | MPSC ‘गट क’ अंतर्गत विविध पदांची भरती 2025

MPSC Bharti 2025 | महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2025

MPSC has published a notification regarding the Posts of Industry Inspector, Tax Assistant, Technical Assistant, & Clerk-Typist Posts in 2025. Candidates who are interested can read the notification and apply.

What is MPSC?

The Maharashtra Public Service Commission (MPSC) is a body created by the Constitution of India under article 315 to select Group ‘A’ and Group ‘B’  and Group ‘C’ civil servants for the Indian state of Maharashtra according to the merits of the applicants and the rules of reservation.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत उद्योग निरीक्षक, कर सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक आणि लिपिक-टंकलेखक या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

***Maharashtra Group-C Services Pre-Examination 2025***

जाहिरात क्र: 124/2025

जाहिरात तारीख: 08 ऑक्टोबर 2025

शेवटची तारीख: 27 ऑक्टोबर 2025

परीक्षेचे नाव: MPSC महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025

पदाचे नाव: उद्योग निरीक्षक, कर सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक आणि लिपिक-टंकलेखक

पद सख्या: 938

पद क्र   पदाचे नाव  पद सख्या 
01 उद्योग निरीक्षक  09
02 तांत्रिक सहायक 04
03 कर सहायक 73
04 लिपिक-टंकलेखक 852

पात्रता: 

उद्योग निरीक्षक  – सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवी
तांत्रिक सहायक – पदवीधर
कर सहायक – 01) पदवीधर 02) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
लिपिक-टंकलेखक – 01) पदवीधर 02) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र

परीक्षा केंद्र: महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्र

वयोमर्यादा: 01 फेब्रुवारी 2026 रोजी, 19 ते 38 वर्षे[मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]

अर्ज पद्धती: ऑनलाइन 

फी:

  • खुला प्रवर्ग: 394/- Rs
  • मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: 294/- Rs
  • माजी सैनिक: 44/- Rs

पगार: 19,900 ते 1,12,400 Rs ( पदानुसार वेगळवेगळ )

पूर्व परीक्षा: 04 जानेवारी 2026

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


Expired:

[expand title=”*महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2022*“]

MPSC Bharti 2022 | महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2022

MPSC has published a notification regarding the Posts of Senior Geologist, Executive Engineer, Superintendent, Pharmacist & Assistant  Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is MPSC?

The Maharashtra Public Service Commission (MPSC) is a body created by the Constitution of India under article 315 to select Group ‘A’ and Group ‘B’ civil servants for the Indian state of Maharashtra according to the merits of the applicants and the rules of reservation.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग मध्ये वरिष्ठ भूवैज्ञानिक, कार्यकारी अभियंता, अधीक्षक, फार्मासिस्ट आणि सहाय्यक या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: 088/2022 ते 092/2022

जाहिरात तारीख: 22 ऑक्टोबर 2022 

शेवटची तारीख: 14 नोव्हेंबर 2022

पदाचे नाव: वरिष्ठ भूवैज्ञानिक, कार्यकारी अभियंता, अधीक्षक, फार्मासिस्ट आणि सहाय्यक

पद सख्या: 88

पद क्र   पदाचे नाव  पद सख्या 
01 वरिष्ठ भूवैज्ञानिक भूविज्ञान आणि खाण संचालनालय, नागपूर, गट – अ 07
02 कार्यकारी अभियंता (विद्युत), महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा, सार्वजनिक बांधकाम विभाग, गट-अ 03
03 अधीक्षक व तस्यम पदे, सामान्य राज्य सेवा, गट-ब (प्रशासन शाखा) 65
04 औषधी निर्माता, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व औषधी विभाग, गट-ब 01
05 सहाय्यक (विधि), कायदा व न्याय विभाग, गट-ब (अराजपत्रित) 12

पात्रता: 

वरिष्ठ भूवैज्ञानिक भूविज्ञान आणि खाण संचालनालय, नागपूर, गट – अ – 01) जिओलॉजी किंवा अप्लाइड जिओलॉजीमध्ये किमान द्वितीय श्रेणीत पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे 02) 05 वर्षे अनुभव. 
कार्यकारी अभियंता (विद्युत), महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा, सार्वजनिक बांधकाम विभाग, गट-अ – 01) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी 02) 08 वर्षे अनुभव. 
अधीक्षक व तस्यम पदे, सामान्य राज्य सेवा, गट-ब (प्रशासन शाखा) – 01) किमान द्वितीय श्रेणीची पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी 02) 03 वर्षे अनुभव. 
औषधी निर्माता, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व औषधी विभाग, गट-ब – 01) BAMS 02) 03 वर्षे अनुभव. 
सहाय्यक (विधि), कायदा व न्याय विभाग, गट-ब (अराजपत्रित) – विधि पदवी 

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र ( नागपूर ) साठी पण जागा आहेत 

वयोमर्यादा: 18 ते 38 वर्षे

अर्ज पद्धती: ऑनलाइन 

फी:

  • खुला प्रवर्ग: 719/- Rs
  • मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: 449/- Rs

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )

जाहिरात बघा: 📰

वरिष्ठ भूवैज्ञानिक भूविज्ञान आणि खाण संचालनालय, नागपूर, गट – अ – पाहा
कार्यकारी अभियंता (विद्युत), महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा, सार्वजनिक बांधकाम विभाग, गट-अ – पाहा
अधीक्षक व तस्यम पदे, सामान्य राज्य सेवा, गट-ब (प्रशासन शाखा) – पाहा
औषधी निर्माता, महाराष्ट्र आयुर्वेदिक सेवा, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व औषधी विभाग, गट-ब – पाहा
सहाय्यक (विधि), कायदा व न्याय विभाग, गट-ब (अराजपत्रित) –  पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

[/expand]

Expired:

[expand title=”*महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2022*“]

MPSC Bharti 2022 | महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2022

MPSC has published a notification regarding the Posts of Industry Inspector, Deputy Inspector, Technical Assistant, Tax Assistant, & Clerk-Typist Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

What is MPSC?

The Maharashtra Public Service Commission (MPSC) is a body created by the Constitution of India under article 315 to select Group ‘A’ and Group ‘B’ civil servants for the Indian state of Maharashtra according to the merits of the applicants and the rules of reservation.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग मध्ये उद्योग निरीक्षक, उपनिरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक आणि लिपिक-टंकलेखक या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

***Maharashtra Group-C Services Combined Main Examination 2021***

जाहिरात क्र: 58/2022 ते 62/2022

जाहिरात तारीख: 29 जून 2022 

शेवटची तारीख: 14 जुलै 2022 ( 11:59 PM ) वाजता 

परीक्षेचे नाव: महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2021

पदाचे नाव: उद्योग निरीक्षक, उपनिरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक आणि लिपिक-टंकलेखक

पद सख्या: 1695

पद क्र   पदाचे नाव  पद सख्या 
01 उद्योग निरीक्षक गट-क, उद्योग संचालनालय 103
02 दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क 114
03 तांत्रिक सहायक, गट-क, विमा संचालनालय 14
04 कर सहाय्यक, गट-क 285
05 लिपिक-टंकलेखक (मराठी) गट-क 1077
06 लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) गट-क 102

पात्रता: 

उद्योग निरीक्षक गट-क, उद्योग संचालनालय – अभियांत्रिकी पदवी (स्थापत्य व समतुल्य विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका (डिप्लोमा) किंवा विज्ञान शाखेतील पदवी. 
दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क – पदवीधर
तांत्रिक सहायक, गट-क, विमा संचालनालय – पदवीधर
कर सहाय्यक, गट-क – (01) पदवीधर (02) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
लिपिक-टंकलेखक (मराठी) गट-क – (01) पदवीधर (02) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
लिपिक-टंकलेखक (इंग्रजी) गट-क – (01) पदवीधर (02) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र

परीक्षा केंद्र: अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, मुंबई आणि  पुणे

वयोमर्यादा: 01 एप्रिल 2022 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: 05 वर्षे सूट]

अर्ज पद्धती: ऑनलाइन 

फी:

  • खुला प्रवर्ग: 544/- Rs
  • मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: 344/- Rs
  • माजी सैनिक: 44/- Rs

पगार: 19,900 ते 1,12,400 Rs ( पदानुसार वेगळवेगळ  )

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा( अर्ज सुरु 30 जून 2022 ) 

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

[/expand]
[expand title=”* महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2022 *“]

जाहिरात क्र:  039/2022 ते 042/2022

जाहिरात तारीख: 21 एप्रिल 2022

शेवटची तारीख: 12 मे 2022 (11:59 PM)

पदाचे नाव: उच्च श्रेणी लघुलेखक आणि निम्न श्रेणी लघुलेखक

पद सख्या: 162

जाहिरात क्र पद क्र   पदाचे नाव  पद सख्या 
039/2022 01 उच्च श्रेणी लघुलेखक (मराठी), गट-ब (अराजपत्रित) 32
040/2022 02 उच्च श्रेणी लघुलेखक (इंग्रजी), गट-ब (अराजपत्रित) 30
041/2022 03 निम्न श्रेणी लघुलेखक (मराठी), गट-ब (अराजपत्रित) 55
042/2022 04 निम्न श्रेणी लघुलेखक (इंग्रजी), गट-ब (अराजपत्रित) 45

पात्रता: 

उच्च श्रेणी लघुलेखक (मराठी), गट-ब (अराजपत्रित) –  (1) 10वी उत्तीर्ण (2) मराठी लघुलेखनाची गती 120 श.प्र.मि. व मराठी टंकलेखनाची गती 30 श.प्र.मि. 
उच्च श्रेणी लघुलेखक (इंग्रजी), गट-ब (अराजपत्रित) – (1) 10वी उत्तीर्ण (2) इंग्रजी लघुलेखनाची गती 120 श.प्र.मि. व मराठी टंकलेखनाची गती 40 श.प्र.मि. 
निम्न श्रेणी लघुलेखक (मराठी), गट-ब (अराजपत्रित) – (1) 10वी उत्तीर्ण (2) मराठी लघुलेखनाची गती 100 श.प्र.मि. व मराठी टंकलेखनाची गती 30 श.प्र.मि. 
निम्न श्रेणी लघुलेखक (इंग्रजी), गट-ब (अराजपत्रित) –  (1) 10वी उत्तीर्ण (2) इंग्रजी लघुलेखनाची गती 100 श.प्र.मि. व मराठी टंकलेखनाची गती 40 श.प्र.मि. 

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र

वयोमर्यादा: 01 ऑगस्ट 2022 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: 05 वर्षे सूट]

अर्ज पद्धती: ऑनलाइन 

फी:

अमागास प्रवर्ग: 394/- Rs

मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: 294/- Rs

पगार: 38,600 ते 1,32,300 Rs ( पदानुसार वेगळवेगळ  )

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )

जाहिरात बघा: 📰 खाली बघा

039/2022 – पाहा
040/2022 – पाहा
041/2022 – पाहा
042/2022 – पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा( अर्ज सुरु 22 एप्रिल 2022 ) 

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

[/expand]
[expand title=”* महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत लघुटंकलेखक जागा साठी भरती *“]

महाराष्ट्र लोकसेवा आयोग मध्ये लघुटंकलेखक या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: 043/2022 ते 044/2022

जाहिरात तारीख: 21 एप्रिल 2022

शेवटची तारीख: 12 मे 2022 (11:59 PM)

पदाचे नाव: लघुटंकलेखक

पद संख्या:  91

जाहिरात क्र पद क्र   पदाचे नाव  पद संख्या  
043/2022 01 लघुटंकलेखक (मराठी), गट-क, सामान्य प्रशासन विभाग 52
044/2022 02 लघुटंकलेखक (इंग्रजी), गट-क, सामान्य प्रशासन विभाग 39

पात्रता: 

लघुटंकलेखक (मराठी), गट-क, सामान्य प्रशासन विभाग – (1) 10वी उत्तीर्ण (2) मराठी लघुलेखनाची गती 80 श.प्र.मि. व मराठी टंकलेखनाची गती 30 श.प्र.मि. 
लघुटंकलेखक (इंग्रजी), गट-क, सामान्य प्रशासन विभाग – (1) 10वी उत्तीर्ण (2) इंग्रजी लघुलेखनाची गती 80 श.प्र.मि. व मराठी टंकलेखनाची गती 40 श.प्र.मि. 

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र

वयोमर्यादा: 01 ऑगस्ट 2022 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: 05 वर्षे सूट]

अर्ज पद्धती: ऑनलाइन 

फी:

अमागास प्रवर्ग: 394/- Rs

मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: 294/- Rs

माजी सैनिक: 44/ Rs

पगार: 25,500 ते 81,100 Rs ( पदानुसार वेगळवेगळ  )

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )

जाहिरात बघा: 📰 खाली बघा

043/2022 – पाहा
044/2022 – पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा( अर्ज सुरु 22 एप्रिल 2022 ) 

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

[/expand]
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now