WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

MPSC ‘Group B’ Combine Bharti 2026 | महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांची भरती 2026

MPSC ‘Group B’ Combine Bharti 2026 | महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांची भरती 2026

MPSC has published a notification regarding the Posts of “Assistant Section Officer, State Tax Inspector and Sub-Inspector of Police” Posts in 2026. Candidates who are interested can read the notification and apply.

What is MPSC?

The Maharashtra Public Service Commission (MPSC) is a body created by the Constitution of India under article 315 to select Group ‘A’ and Group ‘B’ civil servants for the Indian state of Maharashtra according to the merits of the applicants and the rules of reservation.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग मध्ये “सहायक कक्ष अधिकारी(गट ब), राज्य कर निरीक्षक(गट ब), आणि पोलीस उपनिरीक्षक (गट ब)” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

***Advt. No. 011/2026 Maharashtra Group B (Non-Gazetted) Services Combined Preliminary Examination 2026 – Advertisement***

***महाराष्ट्र गट-ब ( अराजपत्रित ) सेवा संयुक्त  पूर्व परीक्षा 2026***

जाहिरात क्र: 011/2026

जाहिरात तारीख: 10 एप्रिल 2026

शेवटची तारीख: 30 एप्रिल 2026

परीक्षेचे नाव: महाराष्ट्र गट-ब ( अराजपत्रित ) सेवा संयुक्त  पूर्व परीक्षा 2026

पदाचे नाव: सहायक कक्ष अधिकारी(गट ब), राज्य कर निरीक्षक(गट ब), आणि पोलीस उपनिरीक्षक (गट ब)  

पद सख्या: 552 जागा 

पद क्र   पदाचे नाव  पद सख्या 
02 सहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब) 06
03 राज्य कर निरीक्षक (गट-ब) 236
04 पोलीस उपनिरीक्षक (गट-ब) 310

पात्रता: 

राज्य कर निरीक्षक (गट-ब) – पदवीधर
सहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब) – पदवीधर
पोलीस उपनिरीक्षक (गट-ब) –  पदवीधर [  उंची (पुरुष): 165 सेमी, उंची (महिला): 157 सेमी, छाती (पुरुष): 79 सेमी ] 

शारीरिक पात्रता (पोलीस उपनिरीक्षक):

पुरुष  महिला
उंची- 165 से.मी उंची- 157 से.मी
छाती- 79 सेमी व फुगवून 5 सेमी जास्त

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र

परीक्षा केंद्र: अमरावती, छ.संभाजीनग, नागपूर, नाशिक, मुंबई आणि पुणे

वयोमर्यादा: 01 ऑगस्ट 2026 रोजी, [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]

राज्य कर निरीक्षक (गट-ब) – 18 ते 38 वर्षे
सहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब) – 18 ते 38 वर्षे
पोलीस उपनिरीक्षक (गट-ब) – 19 ते 31 वर्षे

अर्ज पद्धती: ऑनलाइन 

फी:

  • खुला प्रवर्ग: 394/- Rs
  • मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: 294/- Rs

पगार: 38,600 ते 1,22,800 Rs ( पदानुसार वेगळवेगळ  )

पूर्व परीक्षा: 14 जून 2026 ( रविवार ला ) 

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती ) )

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now