दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

MJP Nagpur Bharti 2021 | महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नागपूर भरती 2021

MJP Nagpur Bharti 2021 | महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नागपूर भरती 2021

MJP Nagpur has published a notification regarding the Posts of MIS Coordinator and Multi-Work Coordinator / Data Entry Operator in 2021. Candidates who are interested can read the notification and apply.

Wha is MJP?

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण म्हणजे का्य?

राज्यातील पाणी पुरवठा कार्यक्रमाचे योजनाबध्द रितीने नियोजन, जलद विकास व उचित संनियंत्रण करण्याच्या दृष्टीने औपचारिकरित्या सन 1976 मध्ये अधिनियमान्वये महाराष्ट्र पाणी पुरवठा व जलनि:सारण मंडळाची स्थापना करण्यात आली

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नागपूर मध्ये MIS समन्वयक आणि बहु कार्य समन्वयक/ डेटा एंट्री ऑपरेटर  या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 22 नोव्हेंबर 2021

शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2021

पदाचे नाव: MIS समन्वयक आणि बहु कार्य समन्वयक/ डेटा एंट्री ऑपरेटर

पद संख्या: 02

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 MIS समन्वयक  01
02 बहु कार्य समन्वयक/ डेटा एंट्री ऑपरेटर 01

पात्रता: 

MIS समन्वयक  – MCA/ MSC/ M.Sc/ B.Sc ( 03 Years Experience )
बहु कार्य समन्वयक/ डेटा एंट्री ऑपरेटर –  HSC with typing ( 01 Years Experience )

नोकरीचे ठिकाण: नागपूर

पगार: 12,000 Rs ते 25,000 Rs

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज सादर करण्याचा पत्ता: मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नागपूर, प्रा. वि. नागपूर

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

***अधिक माहिती साठी कृपया जाहिरात बघा***