WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

MJP Bharti Hall Ticket & Exam Date | महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भरती 2026 ( प्रवेशपत्र )

MJP Bharti 2025 | महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भरती 2025

MJP ( Maharashtra Jeevan Pradhikaran ) has published a notification regarding the Posts of Audit Officer/Senior Accounts Officer (Group-A), Accounts Officer (Group-B), Assistant Accounts Officer (Group-B), Deputy Accountant (Group-C), Junior Engineer (Civil) (Group-B), Junior Engineer (Mechanical) (Group-B), Higher Grade Stenographer (Group-B), Lower Grade Stenographer (Group-B), Junior Clerk/Clerk-N-Typist (Group-A), Assistant Storekeeper (Group-A), & Civil Engineering Assistant (Group-A) in 2025. Candidates who are interested can read the notification and apply.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ( MJP ) काय आहे? 

   MJP ( महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ) ही महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग अंतर्गत कार्यरत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे राज्यामध्ये एकूण १९६ कार्यालये आहेत.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील गट ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ संवर्गातील अंतर्गत लेखा परिक्षण अधिकारी/वरिष्ठ लेखा अधिकारी, लेखा अधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारी, उपलेखापाल, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ लिपिक/लिपिक-नि-टंकलेखक, सहाय्यक भांडारपाल व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ही पदे सरळसेवेने भरण्याकरीता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्याकरीता महाराष्ट्र जीवन प्राधिकारणाच्या www.mjp.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दिनांक ४/११/२०२५ रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यानुसार उमेदवारांकडून दिनांक २६/१२/२०२५ अखेर ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या गट-अ ते गट-क संवर्गातील विविध पदांच्या परीक्षा दिनांक 28 फेब्रुवारी 2026, 02 व 05 मार्च 2026 या दिवशी नियोजित करण्यात येत असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकारणाच्या www.mjp.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

   परीक्षेची तारीख: 28 फेब्रुवारी 2026, 02 व 05 मार्च 2026

   पद संख्या: 290 जागा

   प्रवेश पत्र (Admit Card ): Click Here  ( सर्व पदांसाठी Admit Card उपलब्ध ) 

   सूचना 01: Click Here

   शुद्धिपत्रक: Click Here

   सूचना 02: Click Here

   ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा

 

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now