दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Mishra Dhatu Nigam Limited Bharti 2023 | मिश्र धातू निगम लिमिटेड भरती 2023

Mishra Dhatu Nigam Limited Bharti 2023 | मिश्र धातू निगम लिमिटेड भरती 2023

Mishra Dhatu Nigam Limited has published a notification regarding the Posts of Junior Operative Trainee & Senior Operative Trainee in 2023. Candidates who are interested can read the notification and apply.

What is Mishra Dhatu Nigam Limited?

Mishra Dhatu Nigam Limited, is a specialized metals and metal alloys manufacturing facility in India, located in Hyderabad, Telangana. It is a Public Sector Undertaking, under the administrative control of Department of Defence Production, Ministry of Defence, Government of India.

मिश्र धातू निगम लिमिटेड मध्ये “ज्युनियर ऑपरेशन्स ट्रेनी आणि सीनियर ऑपरेटिव्ह ट्रेनी” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र.: MDN/HR/NE/2/23

जाहिरात तारीख: 23 ऑक्टोबर 2023

शेवटची तारीख: 01 नोव्हेंबर 2023

पदाचे नाव: ज्युनियर ऑपरेशन्स ट्रेनी आणि सीनियर ऑपरेटिव्ह ट्रेनी

पद संख्या: 54 जागा

पद क्र   पदाचे नाव   पद संख्या  
01 ज्युनियर ऑपरेटिव्ह ट्रेनी-फिटर 13
02 ज्युनियर ऑपरेटिव्ह ट्रेनी-वेल्डर 02
03 ज्युनियर ऑपरेटिव्ह ट्रेनी-इलेक्ट्रिशियन 06
04 सिनियर ऑपरेटिव्ह ट्रेनी-मेटलर्जी 20
05 सिनियर ऑपरेटिव्ह ट्रेनी-मेकॅनिकल 10
06 सिनियर ऑपरेटिव्ह ट्रेनी-इलेक्ट्रिक 03

शैक्षणिक पात्रता: 

ज्युनियर ऑपरेटिव्ह ट्रेनी-फिटर – 01) 10वी उत्तीर्ण 02) ITI (फिटर)+ NAC
ज्युनियर ऑपरेटिव्ह ट्रेनी-वेल्डर – 01) 10वी उत्तीर्ण 02) ITI (वेल्डर)+ NAC
ज्युनियर ऑपरेटिव्ह ट्रेनी-इलेक्ट्रिशियन – 01) 10वी उत्तीर्ण 02) ITI (इलेक्ट्रिशियन)+ NAC
सिनियर ऑपरेटिव्ह ट्रेनी-मेटलर्जी – 60% गुणांसह मेटलर्जी इंजिनिअरिंग डिप्लोमा
सिनियर ऑपरेटिव्ह ट्रेनी-मेकॅनिकल – 60% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
सिनियर ऑपरेटिव्ह ट्रेनी-इलेक्ट्रिक – 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

नोकरीचे ठिकाण: हैदराबाद

वयोमर्यादा: 18 ऑक्टोबर 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1 ते 3: 30 वर्षांपर्यंत
पद क्र.4 ते 6: 29 वर्षांपर्यंत

अर्ज पद्धती: ऑनलाइन 

पगार: 20,000 Rs ते 21,900 Rs

फी: 

  • General/OBC/EWS: 100/- Rs
  • SC/ST/PWD/महिला: फी नाही

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण Whatsapp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( प्रोफाइल फोटो / DP )  प्राइवेट करा.


जाहिरात बघा: पाहा

अप्लाई ऑनलाइन: पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका