दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Mhada Bharti 2021 | महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण भरती 2021

Mhada Bharti 2021 | महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण भरती 2021

Mhada has published a notification regarding the Posts of Executive Engineer [Architecture], Deputy Engineer [Architecture], Administrative Officer, Assistant Engineer [Architecture], Assistant Legal Advisor, Junior Engineer [Architecture], Junior Architect Assistant, Architectural Engineering Assistant, Assistant, Senior Clerk, Junior Clerk, Shorthand Writer, Surveyor and Tracer in 2021. Candidates who are interested can read the notification and apply.

What is MHADA?

MHADA Means Maharashtra Housing And Area Development Authority

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण मध्ये कार्यकारी अभियंता [आर्किटेक्चर], उप अभियंता [आर्किटेक्चर], प्रशासकीय अधिकारी, सहाय्यक अभियंता [आर्किटेक्चर], सहाय्यक कायदेशीर सल्लागार, कनिष्ठ अभियंता [आर्किटेक्चर], कनिष्ठ आर्किटेक्ट सहाय्यक, आर्किटेक्चरल अभियांत्रिकी सहाय्यक, सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, लघुलेखक लेखक, सर्वेओ आणि ट्रेसर  या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

अर्ज सुरु तारीख: 17 सप्टेंबर 2021 ( 11:00 AM ) वाजता पासून 

शेवटची तारीख: 14 ऑक्टोबर 2021 ( 231;59 PM ) वाजता पर्यन्त 

पदाचे नाव: कार्यकारी अभियंता [आर्किटेक्चर], उप अभियंता [आर्किटेक्चर], प्रशासकीय अधिकारी, सहाय्यक अभियंता [आर्किटेक्चर], सहाय्यक कायदेशीर सल्लागार, कनिष्ठ अभियंता [आर्किटेक्चर], कनिष्ठ आर्किटेक्ट सहाय्यक, आर्किटेक्चरल अभियांत्रिकी सहाय्यक, सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, लघुलेखक लेखक, सर्वेओ आणि ट्रेसर

पद संख्या: 565 जागा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 कार्यकारी अभियंता [आर्किटेक्चर] 13
02 उप अभियंता [आर्किटेक्चर], 13
03 प्रशासकीय अधिकारी 02
04 सहाय्यक अभियंता [आर्किटेक्चर] 30
05 सहाय्यक कायदेशीर सल्लागार 02
06 कनिष्ठ अभियंता [आर्किटेक्चर] 119
07 कनिष्ठ आर्किटेक्ट सहाय्यक 06
08 आर्किटेक्चरल अभियांत्रिकी सहाय्यक 44
09 सहाय्यक 18
10 वरिष्ठ लिपिक 73
11 कनिष्ठ लिपिक 207
12 लघुलेखक लेखक 20
13 सर्वेओर  11
14 ट्रेसर 07

शैक्षणिक पात्रता: 

कार्यकारी अभियंता [आर्किटेक्चर] – (1) स्थापत्य किंवा बांधकाम शाखेतील पदवी (2) 07 वर्षे अनुभव.
उप अभियंता [आर्किटेक्चर] – (1) स्थापत्य किंवा बांधकाम शाखेतील पदवी (2) 03 वर्षे अनुभव. 
प्रशासकीय अधिकारी –  (1) पदवीधर (2) व्यवसाय व्यवस्थापन (बिजनेस मॅनेजमेंट) मधील वाणिज्य व वित्त मधील (मार्केटिंग & फायनान्स) पदवी/डिप्लोमा (2) 05 वर्षे अनुभव. 
सहाय्यक अभियंता [आर्किटेक्चर] – (1) स्थापत्य शाखेतील पदवी किंवा समतुल्य. 
कनिष्ठ अभियंता [आर्किटेक्चर] – (1) कायद्याची पदव्युत्तर पदवी (2) 05 वर्षे अनुभव. 
कनिष्ठ आर्किटेक्ट सहाय्यक – (1) वास्तुविशारद पदवी/पदव्युत्तर पदवी (2) COA नोंदणी आवश्यक. 
आर्किटेक्चरल अभियांत्रिकी सहाय्यक – स्थापत्य शाखेतील डिप्लोमा किंवा समतुल्य. 
सहाय्यक – (1) पदवीधर (2) प्रशासकीय कामाचा 05 वर्षे अनुभव.
वरिष्ठ लिपिक – (1) पदवीधर (2) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
कनिष्ठ लिपिक – (1) 10वी उत्तीर्ण (2) लघुलेखन 80 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
लघुलेखक लेखक – (1) 10वी उत्तीर्ण (2) लघुलेखन 80 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
सर्वेओर – (1) 10वी उत्तीर्ण (2) ITI (भूमापक- Surveyor).
ट्रेसर – (1) 10वी उत्तीर्ण (2) मध्यम श्रेणी चित्रकला परीक्षा (Intermediate Grade Drawing Examination) किंवा स्थापत्य आरेखक अभ्यासक्रम परीक्षा किंवा ITI (वास्तुशास्त्र).

अर्ज पद्धती: ऑनलाईन

फी: अमागास प्रवर्ग: ₹500/- [मागास प्रवर्ग: ₹300/-] 

पगार: 19,900 ते  2,08,500 Rs ( पदानुसार वेगळवेगळ ]

वयोमर्यादा:  14 ऑक्टोबर 2021 रोजी, [मागासवर्गीय/दिव्यांग: 05 वर्षे सूट]

  • पद क्र.1: 18 ते 40 वर्षे
  • पद क्र.2, 4, 5, 7, 9, 13, & 14 : 18 ते 38 वर्षे
  • पद क्र.3, 6, 10, 11,& 12: 19 ते 38 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा 

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

ऑफिसियल वेबसाइट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )