दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2022 | महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास भरती 2022

 

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2022 | महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास भरती 2022

Mahila Bal Vikas Vibhag has published a notification regarding the post of District Child Protection Officer, Protection Officer Institution Care, Protection Officer, Legal cum Probation Officer, Counselor, Social Worker, Accountant, Data Analyst, Data Entry Operator, Outreach Worker, CWC DEO and JJB DEO in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास मध्ये जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, संरक्षण अधिकारी संस्था केअर, संरक्षण अधिकारी, कायदेशीर सह परिविक्षा अधिकारी, समुपदेशक, सामाजिक कार्यकर्ता, लेखापाल, डेटा विश्लेषक, डेटा एंट्री ऑपरेटर, आउटरीच वर्कर, CWC DEO आणि JJB DEO या पदांकारिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 02 ऑगस्ट 2022

शेवटची तारीख: 19 ऑगस्ट 2022 (11:59 PM)

पदाचे नाव: जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, संरक्षण अधिकारी संस्था केअर, संरक्षण अधिकारी, कायदेशीर सह परिविक्षा अधिकारी, समुपदेशक, सामाजिक कार्यकर्ता, लेखापाल, डेटा विश्लेषक, डेटा एंट्री ऑपरेटर, आउटरीच वर्कर, CWC DEO आणि JJB DEO

पद क्र  पदाचे नाव पद संख्या 
01 जिल्हा बाल संरक्षण अधिकारी (DCPU) 10
02 संरक्षण अधिकारी (Institutional Care) 08
03 संरक्षण अधिकारी (Non-Institutional Care) 12
04 कायदेशीर-सह परिविक्षा अधिकारी (LCPO) 21
05 समुपदेशक 15
06 सामाजिक कार्यकर्ता 23
07 लेखापाल 18
08 डेटा विश्लेषक 13
09 डेटा एंट्री ऑपरेटरसह सहाय्यक (DCPU) 13
10 आउटरीच वर्कर (ORW) 25
11 CWC डेटा एंट्री ऑपरेटर 19
12 JJB डेटा एंट्री ऑपरेटर 18

 

शैक्षणिक पात्रता:  

जिल्हा बाल संरक्षण अधिकारी (DCPU) – (01) सामाजिक कार्य/समाजशास्त्र/बाल विकास/मानवाधिकार सार्वजनिक प्रशासन/ मानसशास्त्र / मानसोपचार / कायदा / सार्वजनिक आरोग्य / समुदाय संसाधन व्यवस्थापन मध्ये पदव्युत्तर पदवी (02) 03 वर्षे अनुभव 
संरक्षण अधिकारी (Institutional Care) – सामाजिक कार्य/समाजशास्त्र/बाल विकास/मानवाधिकार सार्वजनिक प्रशासन/ मानसशास्त्र / मानसोपचार / कायदा / सार्वजनिक आरोग्य / समुदाय संसाधन व्यवस्थापन मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा संबंधित विषयात पदवी + 02 वर्षे अनुभव 
संरक्षण अधिकारी (Non-Institutional Care) – सामाजिक कार्य/समाजशास्त्र/बाल विकास/मानवाधिकार सार्वजनिक प्रशासन/ मानसशास्त्र / मानसोपचार / कायदा / सार्वजनिक आरोग्य / समुदाय संसाधन व्यवस्थापन मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा संबंधित विषयात पदवी + 02 वर्षे अनुभव 
कायदेशीर-सह परिविक्षा अधिकारी (LCPO) – (01) LLB (02) 02 वर्षे अनुभव 
समुपदेशक – (01) सामाजिक कार्य / समाजशास्त्र / मानसशास्त्र / सार्वजनिक मध्ये पदवीधर किंवा काउंसिलिंग आणि कम्युनिकेशन PG डिप्लोमा (02) 01 वर्ष अनुभव 
सामाजिक कार्यकर्ता – सामाजिक कार्य / समाजशास्त्र / मध्ये बी.ए मध्ये प्राधान्याने पदवीधर
लेखापाल – (01)  वाणिज्य/गणित पदवी (02) 01 वर्ष अनुभव 
डेटा विश्लेषक – (01) सांख्यिकी/गणित/अर्थशास्त्र पदवी/BCA 
डेटा एंट्री ऑपरेटरसह सहाय्यक (DCPU) – (01) 12वी उत्तीर्ण (02) कॉम्प्युटरमधील प्रमाणपत्र/डिप्लोमा
आउटरीच वर्कर (ORW) – 12वी उत्तीर्ण 
CWC डेटा एंट्री ऑपरेटर – (01) 12वी उत्तीर्ण (02) कॉम्प्युटरमधील प्रमाणपत्र/डिप्लोमा
JJB डेटा एंट्री ऑपरेटर – (01) 12वी उत्तीर्ण (02) कॉम्प्युटरमधील प्रमाणपत्र/डिप्लोमा

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

वयोमर्यादा: 02 ऑगस्ट 2022 रोजी ( 18 ते 43 वर्षे ) 

फी: 150 Rs

अर्ज पद्धती: ऑनलाईन

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा  ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाइन अर्ज: 📰 पाहा

ऑफिसियल वेबसाइट:  📰 पाहा 

ही कंत्राटी पद भरती आहे ( 11 महिन्याकरिता )

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


Expired:

* महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास भरती 2022 *

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2022 | महिला व बाल विकास विभाग भरती 2022

Mahila Bal Vikas Vibhag has published a notification regarding the Posts of Member Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

महिला व बाल विकास काय आहे?

महाराष्ट्र शासनाने महिला व बाल विकास विभागाची स्थापना जून 1993 मध्ये स्वतंत्र प्रशासकीय विभाग म्हणून केली.

महिला व बाल विकास विभाग अंतर्गत सदस्य या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

***महिला व बाल विकास विभाग अंतर्गत विविध जिल्ह्यांत सदस्य पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे***

जाहिरात तारीख: 26 मार्च 2022

अर्ज सुरु तारीख: 22 मार्च 2022

शेवटची तारीख: 05 एप्रिल 2022  ( जाहिरात पब्लिश झाल्यापासून 15 दिवसाच्या आत ) 

पदाचे नाव: सदस्य 

पद संख्या: 07

पद क्र  जिल्ह्याचे  नाव  पद संख्या 
01 नांदेड  02
02 चंद्रपुर  02
03 पुणे  02
04 नागपूर  01

शैक्षणिक पात्रता: कृपया जाहिरात बघा

आरोग्य व कल्याण कार्याचा क्षेत्रामधील काम करण्याचा 07 वर्षाचा अनुभव 

नोकरीचे ठिकाण: नागपूर, चंद्रपूर, नांदेड आणि पुणे

फी: नाही 

वयोमर्यादा: 35 वर्षे ( पेक्षा जास्त नसावे ) 

नियुक्तिचा कालावधी: 03 वर्षे 

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचे कार्यालयात

 WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

src: lm / 25 march


* महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास भरती 2022 *

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2022 | महिला व बाल विकास विभाग भरती 2022

Mahila Bal Vikas Vibhag has published a notification regarding the Posts of Chairman / Member Posts in 2022. Candidates who are interested can read the notification and apply.

महिला व बाल विकास काय आहे?

महाराष्ट्र शासनाने महिला व बाल विकास विभागाची स्थापना जून 1993 मध्ये स्वतंत्र प्रशासकीय विभाग म्हणून केली.

महिला व बाल विकास विभाग अंतर्गत अध्यक्ष/ सदस्य या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

***महिला व बाल विकास विभाग अंतर्गत विविध जिल्ह्यांत अध्यक्ष/ सदस्य पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे***

जाहिरात तारीख: 28 मार्च 2022

शेवटची तारीख: 08 एप्रिल 2022  ( जाहिरात पब्लिश झाल्यापासून 15 दिवसाच्या आत ) 

पदाचे नाव: अध्यक्ष/ सदस्य 

पद संख्या: 08

पद क्र  जिल्ह्याचे  नाव  पद संख्या 
01 भंडारा 04
02 यवतमाळ 04

शैक्षणिक पात्रता: कृपया जाहिरात बघा

सदस्य हा बालमानसशास्त्र किंवा मनोविकृती चिकित्सा किंवा विधी किंवा समाजकार्य किंवा समाजशास्त्र किंवा मानव आरोग्य किंवा शिक्षण किंवा मानव विकास किंवा दिव्यागांचे विशेष शिक्षक यामधील पदवी आणि बालकासबंधित आरोग्य, शिक्षण व कल्याण कार्याच्या क्षेत्रामधील किमान सात वर्षांचा सक्रीय सहभाग चा अनुभव असणारा किंवा बालमानसशास्त्र किंवा मनोविकृती चिकित्सा किंवा विधी किंवा समाजकार्य किंवा समाजशास्त्र किंवा मानव आरोग्य किंवा शिक्षण किंवा मानव विकास किंवा दिव्यागांचे विशेष शिक्षक या विषयातील व्यवसायिक कार्य करणारा व्यक्ती असावा.

नोकरीचे ठिकाण: भंडारा आणि यवतमाळ

फी: नाही 

वयोमर्यादा: 35 वर्षे ( पेक्षा जास्त नसावे ) 

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचे कार्यालयात

 WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

src: lm