MahaVitaran Gadchiroli Bharti 2026 | 10वी आणि ITI च्या विद्यार्थ्यांना नोकरीची मोठी संधी
MahaVitaran Gadchiroli Bharti 2026 | महावितरण गडचिरोली भरती 2026
MahaVitaran Gadchiroli published a notification regarding the Posts of Apprentice in 2026. Candidates who are interested can read the notification and apply Online.
About Mahavitran?
महावितरण किंवा महाडिस्कॉम किंवा MSEDCL ही महाराष्ट्र राज्य वीज मंडळाची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. ही भारतातील सर्वात मोठी वीज वितरण युटिलिटी आहे.
महावितरण गडचिरोली मध्ये अप्रेंटीस या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 14 नोव्हेंबर 2026
अर्ज सुरु तारीख: 14 नोव्हेंबर 2026
शेवटची तारीख: 24 नोव्हेंबर 2026
पद संख्या: 54
पदाचे नाव: अप्रेंटीस
| पद क्र | विभागाचे नाव | पद संख्या |
| 01 | विभाग, गडचिरोली | 23 |
| 02 | विभाग, आलापल्ली | 17 |
| 03 | विभाग, ब्रम्हपूरी | 14 |
पदाचा तपशील:
| विभागाचे नाव | विजतंत्री | तारतंत्री |
| विभाग, गडचिरोली | 14 | 09 |
| विभाग, आलापल्ली | 10 | 07 |
| विभाग, ब्रम्हपूरी | 08 | 06 |
शैक्षणिक पात्रता:
1) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण.
2) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विजतंत्री / तारतंत्री या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण.
शैक्षणिक दस्ताऐवज:
1) एस.एस.सी. व आय. टी. आय. विजतंत्री / तारतंत्री वार सेमिस्टर व कोपा या व्यवसायातील चार सेमिस्टरची उत्तीर्ण गुणपत्रिकाची मुळ प्रत.
2) आधारकार्ड व मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र व रहीवासी प्रमाणपत्र व इतर सर्व अनुषंधीक आवश्यक कागदपत्रांची मुळप्रत उमेदवाराने स्वत:च्या प्रोफाईलवर स्कॅन करून अपालोड करावे व सुसंगत असलेली माहिती भरावी.
नोकरीचे ठिकाण: गडचिरोली
वयोमर्यादा: वयोमर्यादा दिनांक 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत [ 18 ते 28 वर्ष ] व मागासवर्गीयांसाठी 05 वर्ष शिथीतक्षम
फी: नाही
अर्ज पद्धती: ऑनलाइन
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाइन अर्ज: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
नोट: गडचिरोली व चंद्रपूर जिल्यातील ब्रम्हपुरी, सिंधेवाही व नागभीड या तालीक्यातील स्थानिक उमेद्वारांना प्राधान्य देण्यात येईल.
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
Expired:
