MahaVitaran Dharashiv Bharti 2024 | महावितरण धाराशिव भरती 2024
MahaVitaran Dharashiv Bharti 2024 | महावितरण धाराशिव भरती 2024
MahaVitaran has published a notification regarding the Posts of Apprentice Posts in 2024. Candidates who are interested can read the notification and apply Online.
What is Mahavitran?
Mahavitaran or Mahadiscom or MSEDCL is a wholly-owned subsidiary of the Maharashtra State Electricity Board.
महावितरण धाराशिव मध्ये अप्रेंटीस या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 22 डिसेंबर 2024
शेवटची तारीख: 27 डिसेंबर 2024
पदाचे नाव: अप्रेंटीस
एकूण पद संख्या: 180 जागा
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) | 80 |
| 02 | तारतंत्री (वायरमन) | 80 |
| 03 | कोपा / COPA | 20 |
शैक्षणिक पात्रता:
01) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ 10+2 बंधामधील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र उत्तीर्ण किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण
02) राष्ट्रीय व्यवसाय, प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून वीजतंत्री/तारतंत्री व कोपा व्यवसायात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
नोकरीचे ठिकाण: धाराशिव (महाराष्ट्र)
फी: नाही
कालावधी: 01 वर्षे
अर्ज पद्धती: ऑनलाइन
कागदपत्रे सादर करण्याचे ठिकाण: महावितरण मंडळ कार्यालय, धाराशिव, सोलापूर रोड, धाराशिव
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाइन अर्ज: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
