दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Mahavitaran Bharti 2021 | महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड भरती

Mahavitaran Bharti 2021 | महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड भरती 2021

Mahavitaran has published a notification regarding the Posts of Apprentice in 2021. Candidates who are interested can read the notification and Apply.

What is Mahavitaran?

Mahavitaran or Mahadiscom or MSEDCL is a wholly owned subsidiary of the Maharashtra State Electricity Board. It is the largest electricity distribution utility in India.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये “अप्रेंटीस” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

पदाचे नाव: अप्रेंटीस ( इलेक्ट्रिशियन ) 

शेवटची तारीख: 15 सप्टेंबर 2021

पद संख्या: 23

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 अप्रेंटीस 23

शैक्षणिक पात्रता: 10+2 with ITI

फी: नाही

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती: ऑनलाईन

वयोमर्यादा: 18 ते 30 वर्षे

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अर्ज ऑनलाईन: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा 

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )