MahaVitaran Amravati Bharti 2026 | महावितरण अमरावती भरती 2026
MahaVitaran Amravati Bharti 2026 | महावितरण अमरावती भरती 2026
MahaVitaran Amravati has published a notification regarding the Posts of Apprentice Posts in 2026. Candidates who are interested can read the notification and apply.
What is Mahavitran?
Mahavitaran or Mahadiscom or MSEDCL is a wholly-owned subsidiary of the Maharashtra State Electricity Board.
महावितरण अमरावती मध्ये अप्रेंटीस या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 26 फेब्रुवारी 2026
शेवटची तारीख: 06 मार्च 2026
अर्जाची प्रत पाठ्विनायची शेवटची तारीख: 09 मार्च 2026
पदाचे नाव: अप्रेंटीस
पद संख्या: 57
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) | 19 |
| 02 | तारतंत्री (वायरमन) | 30 |
| 03 | कोपा | 08 |
शैक्षणिक पात्रता:
01) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ 10+2 बंधामधील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण आवश्यक
02) महाराष्ट्र राज्य माध्यमिक परीक्षा मधील बेस्ट 05 चे गुण ग्राह्य समजले जाणार नाहीत
03) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून वीजतंत्री. तारतंत्री व कोपा / पासा या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा अथवा महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळ MSBTE या बोर्डाचा डिप्लोमार्फ़त इलेक्ट्रीशन दोन वर्षे अभ्यासक्रम समकक्ष असल्यामुळे वीजतंत्री व तारतंत्री शिकाऊ उमेदवार सुद्धा अर्ज करण्याकरिता पात्र समजण्यात येईल.
नोकरीचे ठिकाण: अमरावती
वयोमर्यादा: 18 वर्षे ते 30 वर्षापर्यंत [राखीव प्रवर्ग – 05 वर्षे सूट]
फी: नाही
अर्ज पद्धती: ऑनलाइन
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाइन अर्ज: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
Expired: