WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Police Bharti Admit card ( Hall Ticket ) 2024 | Physical Test ( शारीरिक चाचणी ) प्रवेशपत्र

Maharashtra Police bharti Admit card ( Hall Ticket ) 2024 | Physical Test ( शारीरिक चाचणी )

Here you can download the Admit Card for Police Bharti 2024 for the Posts Constable, Driver and other. 

महाराष्ट्र पोलिस मध्ये पोलिस कॉन्स्टेबल, पोलिस बँड्समन, पोलिस कॉन्स्टेबल-ड्रायव्हर, पोलिस कॉन्स्टेबल-एसआरपीएफ, आणि जेल कॉन्स्टेबल या जागांसाठी भरती निघालेली होती, त्याचे परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहे. हे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक्सचा वापर करून  डाउनलोड करू शकता.

पदाचे नाव: पोलिस कॉन्स्टेबल, पोलिस बँड्समन, पोलिस कॉन्स्टेबल-ड्रायव्हर, पोलिस कॉन्स्टेबल-एसआरपीएफ, आणि जेल कॉन्स्टेबल

पद संख्या: 16,190 जागा

प्रवेश पत्र (Admit Card ): Click here

*परीक्षा ( चाचणी ) कशी होईल?

  • प्रथम चाचणी: शारीरक चाचणी  ( 50 गुण ) 
  • द्वितीय चाचणी: लेखी परीक्षा ( 100 गुण ) 

*शारीरिक चाचणी पुरुष  (Male)

  • 1600 मीटर धावणे (Running) – 20 Marks
  • 100 मीटर धावणे (Running) – 15 Marks
  • गोळाफेक – 15 Marks
  • एकूण गुण (Total Marks) – 50 Marks

*शारीरिक चाचणी महिला  (Female)

  • 800 मीटर धावणे (Running) – 20 Marks
  • 100 मीटर धावणे (Running) – 15 Marks
  • गोळाफेक – 15 Marks
  • एकूण गुण (Total Marks) – 50 Marks

इथून तुम्ही एडमिट कार्ड ( प्रवेशपत्र  ) डाउनलोड करू शकाल. 

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now