दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Maharashtra Police Bharti 2019 | महाराष्ट्र राज्य सशस्त्र पोलीस शिपाई भरती २०१९ मुदतवाढ

Maharashtra Police Bharti 2019 | महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2019

महापरिक्षा पोर्टल यांचे मार्फत स्पर्धात्मक परीक्षेसाठी केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. 

महाराष्ट्र पोलिस कायद्याची अंमलबजावणी करणारी एजन्सी आहे. त्यामुख पोलिचे प्रस महासंचालक आहेत आणि त्याचे मुख्यालय मुंबई, महाराष्ट्रात आहे. हे देशातील सर्वात मोठे पोलिस विभागांपैकी एक आहे, राज्यात सुमारे 35 जिल्हा पोलिस युनिट्स आहेत.  महाराष्ट्र  सशस्त्र पोलीस शिपाई या पदांकारिता ८२८  जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

शेवटची तारीख: ०८ जानेवारी २०१९

एकूण पदे: ८२८ 

पदाचे नाव: महाराष्ट्र राज्य सशस्त्र पोलीस शिपाई

[table id=20 /]

शैश्निक पात्रता: 🎓विभागाचे नाव: महाराष्ट्र राज्य पोलीस भरती

  • १२ वी पास ( महाराष्ट्र स्टेट बोर्ड ) 

शारीरिक पात्रता: 

[table id=19 /]

वयोमर्यादा: १९ ते ४५  वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: 🌍 महाराष्ट्र 

अर्ज पद्धति: ऑनलाइन ( Online ) उमेदवार आपल्या सोई नुसार ऑनलाइन पेमेंट करू शकतो ( क्रेडिट कार्ड/ डेबिट कार्ड / नेट बंकिंग / BHIM  UPI ) 

फी: ( Open category ) खुला प्रवर्ग: ₹ ४५० /-    [मागास प्रवर्ग/अनाथ मुले: ₹ ३५० /-]

मह्त्तावाच्या तारखा: 🗓️

⏱️  अर्ज सुरु होण्याची तारीख:  ०२ डिसेंबर २०१९

🔴  शेवटची तारीख:  २२ डिसेंबर २०१९  ०८ जानेवारी २०१९ ( रात्रि ११:५९ वा पर्यंत  ) मुदतवाढ

अर्ज करा: Apply Online

जाहिरात बघा: 📰 पाहा 

अप्लाई कस करायच: Apply Online वर क्लिक करां 

टोल फ्री नंबर: १८००३०००७७६६

हेल्पलाइन नंबर: ०२२-२७५६११२९ / ०२२-२७५७४९२९ / ०२२-२२८५५६१४

अर्ज करण्यास काही अड़चण आल्यास: [email protected]