दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Maharashtra Metro Rail Corporation Bharti 2023 | महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन भरती 2023

Maharashtra Metro Rail Corporation Bharti 2023 | महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन भरती 2023

Maharashtra Metro Rail Corporation has published a notification regarding the post of Apprentices vacancies. Candidates who are interested can read the notification and apply.

What is Maharashtra Metro Rail Corporation?

Maharashtra Metro Rail Corporation Limited is 50:50 Joint Venture company of Government of India & Government of Maharashtra headquartered in Nagpur, India.

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन मध्ये अप्रेंटिस या पदांकारिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

***Engagement of Apprentices under the Apprentices Act 1961 in Maharashtra Metro Rail Corporation Limited (MMRCL) at Nagpur, Pune and Navi Mumbai.***

जाहिरात क्र: MAHA-Metro/P/HR/AA/2023

जाहिरात तारीख: 28 ऑक्टोबर 2023

शेवटची तारीख: 28 नोव्हेंबर 2023

पद संख्या: 134 जागा

पदाचे नाव: 

अ.क्र.   ट्रेड  नागपूर  पुणे  नवी मुंबई 
01 इलेक्ट्रिशियन 24 18 03
02 इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 17 17 02
03 फिटर 25 13 03
04 लिफ्ट & एस्केलेटर मेकॅनिक 03 03 01
05 मेकॅनिक (फ्रीज &AC) 02 02 01

शैक्षणिक पात्रता:  

01) 10वी उत्तीर्ण ( 50% गुणांसह ) 

02) संबंधित ट्रेडमध्ये  ITI उत्तीर्ण

अर्ज पद्धती: ऑनलाईन

फी: 

General/OBC: 150/- Rs

SC/ST/PWD/महिला: 50/- Rs

वयोमर्यादा: 27 ऑक्टोबर 2023 रोजी 17 ते 24 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट,OBC:03 वर्षे सूट]

पगार: 8,050 Rs [ स्टायपेंड ] 

कालावधी: 01 वर्षे 

नोकरीचे ठिकाण: नागपूर, पुणे & नवी मुंबई

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा 

ऑनलाईन अर्ज:  📰 पाहा 

ओफिसिअल वेबसाइट:  📰 पाहा 

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहा


Expired:

*महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन भरती 2022*

Maharashtra Metro Rail Corporation Bharti 2022 | महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन भरती 2022

Maharashtra Metro Rail Corporation has published a notification regarding the post of Senior Section Engineer(traction, power controller), Junior Engineer (Electrical), Junior Engineer (Signal and Telecom), Junior Engineer (Mechanical) vacancies. Candidates who are interested can read the notification and apply.

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन मध्ये वरिष्ठ विभाग अभियंता, कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल), कनिष्ठ अभियंता (सिग्नल आणि दूरसंचार), कनिष्ठ अभियंता (यांत्रिक) या पदांकारिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

***REQUIREMENT OF EXPERIENCED EMPLOYEES FROM METRO RAIL/ RAILWAY / RAILWAY PSU’S ON CONTRACT / DEPUTATION BASIS FOR THE PERIOD OF FIVE YEARS FOR O & M WING OF MAHARASHTRA METRO***

*महाराष्ट्र मेट्रोच्या ओ आणि एम विंगसाठी पाच वर्षांच्या कालावधीसाठी  ( मेट्रो रेल / रेलवे / रेलवे पीएसयू )  कडून कॉन्ट्रॅक्ट / डेप्युटेशन बेसिस वरून अनुभवी कर्मचाऱ्यांची आवश्यकता*

जाहिरात क्र: MAHA-Metro/HR/07/2022

जाहिरात तारीख: 17 जानेवारी 2022

शेवटची तारीख: 14 फेब्रुवारी 2022

पद संख्या: 10 जागा

पदाचे नाव: 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 Senior Section Engineer 01
02 Junior Engineer (Electrical) 04
03 Junior Engineer (Signal and Telecom) 04
04 Junior Engineer (Mechanical) 01

शैक्षणिक पात्रता:  कृपया जाहिरात एकदा बघून घ्या  ( अनुभव आणि पात्रता )

Senior Section Engineer – B.E / B.Tech  ( Electrical / Electronics / Mechanical ) [ 02 Years Experience ]
Junior Engineer (Electrical) – B.E / B.Tech  ( Electrical / Electronics / Mechanical  )  /  Diploma in related field [ 03 Years Experience ]
Junior Engineer (Signal and Telecom) – B.E / B.Tech  ( Electronics / Electronics  and Tele ) [ 03 Years Experience ]
Junior Engineer (Mechanical) – B.E / B.Tech ( Mechanical ) [ 03 Years Experience ] 

अर्ज पद्धती: ऑफलाईन

फी: DD 

  • SC / ST / Women – No Fees
  • Ex-Service / UR / OBC – 400 Rs

कालावधी: 05 वर्षे ( ही कॉन्ट्रैक्ट बेसिस वर जॉब आहे )

वयोमर्यादा: 30 ते 32 वर्षे  [ पदानुसार वेगळवेगळ  ] 

पगार: 33,000 ते 1,45,000 Rs [ पदानुसार वेगळवेगळ  ] 

नोकरीचे ठिकाण:  नवी मुंबई आणि पुणे 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: महाव्यवस्थापक ( HR ), मेट्रो भवन, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, व्हीआयपी रोड, दीक्षाभूमी जवळ, रामदासपेठ, नागपूर- 440010

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा ( जाहिरात मध्ये अर्ज दिलेला आहे )

ओफिसिअल वेबसाइट:  📰 पाहा 

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहा