WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Mahanirmiti Akola Bharti 2025 | महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड अकोला भरती

Mahanirmiti Akola Bharti 2025 | महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड अकोला भरती

Mahanirmiti Akola has published a notification regarding the Posts of “Apprentice” in 2025. Candidates who are interested can read the notification and apply.

What is Mahagenco?

The Mahanirmiti or Mahagenco formerly known as MSEB is a major power generating company in the state of Maharashtra, India and a wholly owned subsidiary of Maharashtra State Electricity Board.

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड ( पारस ) अकोला मध्ये “ट्रेड अप्रेंटिस” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 29 मे 2025

शेवटची तारीख: 09 मे 2025 09 जून 2025

पदाचे नाव: अप्रेंटिस 

पद संख्या: 140

पद क्र   पदाचे नाव ( ट्रेड चे नाव ) पद संख्या  
01 टर्नर 08
02 मशिनिस्ट 07
03 इलेक्ट्रिशियन 25
04 वायरमन 10
05 फिटर 30
06 वेल्डर 30
07 कोपा 10
08 मेकॅनिक डिझेल 15
09 प्लंबर 05

शैक्षणिक पात्रता: 10th + ITI ( 60% गुणांसह ITI [मागासवर्गीय: 55% गुण] ) 

नोकरीचे ठिकाण: पारस, ता. बाळापुर जि. अकोला

वयोमर्यादा: 09 मे 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

अर्ज पद्धती: ऑनलाइन

फी: नाही 

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती ) 

जाहिरात बघा: पाहा

शुद्धिपत्रक बघा: पाहा

अप्लाई ऑनलाइन: पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now