Mahanadi Coalfields Limited Bharti 2026 | महानदी कोलफिल्ड्स लिमिटेड भरती 2026
Mahanadi Coalfields Limited Bharti 2026 | महानदी कोलफिल्ड्स लिमिटेड भरती 2026
Mahanadi Coalfields Limited has published a notification regarding the Posts of Assistant Foreman (Electrical) (Trainee) (E&M) and Technician (Electrician) (Trainee) (E&M) Posts in 2026. Candidates who are interested in the details of Posts and all the eligibility criteria can read the notification and apply Online.
What is MCL?
Mahanadi Coalfields Limited ( MCL ), a subsidiary of Coal India Limited, A Govt. of India
महानदी कोलफिल्ड्स लिमिटेड मध्ये असिस्टंट फोरमन (इलेक्ट्रिकल) (ट्रेनी) (E&M) आणि टेक्निशियन (इलेक्ट्रिशियन) (ट्रेनी) (E&M) या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 17 एप्रिल 2026
अर्ज सुरु तारीख: 07 मे 2026
शेवटची तारीख: 28 मे 2026 (11:50 PM)
पदाचे नाव: असिस्टंट फोरमन (इलेक्ट्रिकल) (ट्रेनी) (E&M) आणि टेक्निशियन (इलेक्ट्रिशियन) (ट्रेनी) (E&M)
एकूण पद संख्या: 500
| अनु क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | असिस्टंट फोरमन (इलेक्ट्रिकल) (ट्रेनी) (E&M) | 150 |
| 02 | टेक्निशियन (इलेक्ट्रिशियन) (ट्रेनी) (E&M) | 350 |
शैक्षणिक पात्रता:
| असिस्टंट फोरमन (इलेक्ट्रिकल) (ट्रेनी) (E&M) – इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स पदवी |
| टेक्निशियन (इलेक्ट्रिशियन) (ट्रेनी) (E&M) – 01) 10वी उत्तीर्ण 02) ITI (Electrician) 03) खाणींसाठीच्या आयई नियमांनुसार एलटी परवाना किंवा सक्षम प्राधिकरणाने जारी केलेला 440-550 व्होल्ट खाणकाम भागांचा परवाना. |
फी:
- General/OBC: 1180/- Rs
- SC/ST/PWD/ExSM: फी नाही
वयोमर्यादा: 28 मे 2026 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पगार: 47,330 Rs
नोकरीचे ठिकाण: ओडिशा
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाईन अर्ज: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
Expired: