WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Mahakosh Konkan Bharti 2025 | लेखा आणि कोषागार संचालनालय, वित्त विभाग महाराष्ट्र भरती 2025

Mahakosh Konkan Bharti 2025 | लेखा आणि कोषागार संचालनालय, वित्त विभाग महाराष्ट्र भरती 2025

Mahakosh Konkan has published a notification regarding the Posts of “Junior Accountant (Group C)” in 2025. Candidates who are interested can read the notification and apply.

Mahakosh?

Directorate of Accounts & Treasuries it comes under the Finance Department, Government of Maharashtra.

***Directorate of Accounts & Treasuries, Finance Department, Mahakosh Recruitment 2025***

लेखा आणि कोषागार संचालनालय, वित्त विभाग महाराष्ट्र मध्ये “कनिष्ठ लेखापाल (गट क)” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: 01/2024

जाहिरात तारीख: 31 जानेवारी 2025

अर्ज सुरु तारीख: 04 फेब्रुवारी 2025

शेवटची तारीख: 06 मार्च 2025

पदाचे नाव: कनिष्ठ लेखापाल (गट क)

पद संख्या: 179

पद क्र   पदाचे नाव  पद संख्या  
01 कनिष्ठ लेखापाल (गट क) 179

शैक्षणिक पात्रता: 01) कोणत्याही शाखेतील पदवी 02) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

नोकरीचे ठिकाण: ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी & सिंधुदुर्ग

वयोमर्यादा: 06 मार्च 2025 रोजी 19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]

पगार: 29,200 Rs ते 92,300 Rs

अर्ज पद्धती: ऑनलाइन

फी: 

खुला प्रवर्ग: 1000/- Rs

राखीव प्रवर्ग: 900/- Rs

माजी सैनिक: फी नाही

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती ) 

जाहिरात बघा: पाहा

अप्लाई ऑनलाइन: पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now