दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

MAHA DGM Nagpur Bharti 2022 | भूविज्ञान आणि खाण संचालनालय नागपूर भरती 2022

MAHA DGM Nagpur Bharti 2022 | भूविज्ञान आणि खाण संचालनालय नागपूर भरती 2022

MAHA DGM Nagpur has published a notification regarding the Posts of Legal Officer in 2022. Candidates who are interested can read the notification and Apply.

What is MAHA DGM?

Directorate of Geology & Mining, Govt. of Maharashtra, Nagpur

भूविज्ञान आणि खाण संचालनालय नागपूर  मध्ये “विधी अधिकारी” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 23 एप्रिल 2022

शेवटची तारीख: 08 मे 2022

पदाचे नाव: विधी अधिकारी

पद संख्या: 01

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 विधी अधिकारी 01

शैक्षणिक पात्रता: Law degree with 05 Years of Experience 

नोकरी ठिकाण: नागपूर 

अर्ज पद्धती: ऑफलाईन

पगार: 35,000 Rs

अर्ज पाठविण्याचा पत्ता: भूविज्ञान आणि खाण संचालनालय, शासन. महाराष्ट्राचे, “खानीज भवन”; प्लॉट नं.27, शिवाजी नगर, सिमेंट रोड नागपूर: – 440010

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

( ही कंत्राटी पदभरती आहे 11 महिन्याकारिता )

src: lm

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )


जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.