MAFSU Nagpur bharti 2026 | महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर ( सरळसेवेने भरती )
MAFSU Nagpur Bharti 2026 | महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर भरती 2026
MAFSU Nagpur has published a notification regarding the Posts of Groups B, C and D Posts in 2026. Candidates who are interested can read the notification and apply.
What is MAFSU?
Maharashtra Animal and Fishery Sciences University ( MAFSU ) is an agriculture state university headquartered from Nagpur, Maharashtra, India
***महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत शिक्षकेत्तर गट ‘ब’, ‘क’ व ‘ड’ संवर्गातील विविध पदांवर सरळसेवेने नेमणूकीकरिता जाहिरात***
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत विद्यापीठ मुख्यालय, घटक पशुवैद्यकीय, दुग्ध तंत्रज्ञान, मत्स्य विज्ञान महाविद्यालये, पशु पैदास प्रक्षेत्रे आणि इतर संस्था येथील आस्थापनेकरिता गट ‘ब’, ‘क’ व ‘ड’ या शिक्षकेत्तर संवर्गातील एकूण १७५ रिक्त पदे स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
जाहिरात क्र: मपमविवि /01/2026
जाहिरात तारीख: 07 मार्च 2026
शेवटची तारीख: 20 मार्च 2026
पदाचे नाव: वेतन आणि लेखा अधिकारी, सहाय्यक फार्म व्यवस्थापक (पशुवैद्यकीय), वनस्पती संचालक (दूध प्रक्रिया), ऑपरेशन थिएटर तंत्रज्ञ, वरिष्ठ ग्रंथालय सहाय्यक, एक्स-रे तंत्रज्ञ, वरिष्ठ लिपिक, चालक/रुग्णवाहिका चालक, इलेक्ट्रिशियन आणि इतर

पात्रता: 10th / 12th / ITI / Diploma / Graduation ( कृपया जाहिरात बघावी )
नोकरी ठिकाण: नागपूर
वयोमर्यादा: 20 मार्च 2026 रोजी ( 18 ते 38 वर्षे )
फी:
खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारासाठी – रु. 1000/-
मागासवर्गीय/आ.दू. घटक/अनाथ/दिव्यांग प्रवर्गाच्या उमेदवारासाठी – रु. 900/-
अर्ज पद्धती: ऑनलाईन
पगार: 16,600 Rs ते 1,32,300 Rs ( पदानुसार वेगळवेगळ )
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
ऑनलाइन अर्ज बघा: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
Expired: