दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Lokmat yavatmal bharti 2022 | लोकमत यवतमाळ भरती 2022

Yavatmal Private Jobs 2022 ( यवतमाळ शहरातील प्राइवेट जॉब्स )

We are Sharing Private Jobs from Yavatmal, Gadchiroli, Amravati, Bhandara, Nagpur, Chandrapur, Gondia city, and Vidarbha. We are not the(  Company / Institute ) owner or the recruiters. 

यवतमाळ, गडचिरोली, अमरावती, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया शहर आणि विदर्भातून आम्ही खासगी ( Private ) नोकर्‍या तुम्हाला देत आहोत. आम्ही कंपनी / संस्थेचे मालक किंवा भरती करणारे ( Consultancy ) वाले नाही.

Lokmat Yavatmal has published a notification regarding the Posts of Conjunctive in 2022. Candidates who are interested can read the notification.

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.

Lokmat

जाहिरात पब्लिश तारीख: 12 जानेवारी 2022

शेवटची तारीख: 18 जानेवारी 2022

कंपनी चे नाव: लोकमत

पद क्र  पदाचे नाव 
01 संयोजक

पात्रता: 

  • उमेदवार पदवीधर असावा.
  • वयोमर्यादा 25 ते 30 वर्षे.
  • उमेदवाराकडे स्वतःची दुचाकी असावी.
  • उमेदवारास इंग्रजी, मराठी आणि हिंदी भाषेचे तसेच संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

नोकरी ठिकाण: जि. यवतमाळ

अर्ज पद्धती: ऑफलाइन 

अर्ज पाठविन्याचा पत्ता: लोकमत जिल्हा कार्यालय पृथ्वीवंदन, गांधी चौक, यवतमाळ

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा.

जाहिरात बघा: 📰 पाहा


⚠️ Disclaimer:

  • अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
  • जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे. 
  • ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
  • जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.

कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.

[ कुणालाही पैसे देऊ नका ]

src: lm