दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Krushi Vibhag Buldhana Bharti 2021 | कृषी विभाग बुलढाणा भरती 2021

Krushi Vibhag Buldhana Bharti 2021 | कृषी विभाग बुलढाणा भरती 2021

Krushi Vibhag Buldhana has published a notification regarding the Posts of Resource Person Posts in 2021. Candidates who are interested can read the notification and apply.

***महाराष्ट्र शासन कृषि विभाग ( जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बुलडाणा यांचे कार्यालय )***

कृषी विभाग बुलढाणा मध्ये संसाधन व्यक्ती या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात पब्लिश तारीख: 25 डिसेंबर 2021

शेवटची तारीख: 07 जानेवारी 2022 ( 06:00 PM ) वाजता पर्यंत

पदाचे नाव: संसाधन व्यक्ती  

पद संख्या: 08 जागा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 संसाधन व्यक्ती   08

शैक्षणिक पात्रता: 

नामांकित राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय विद्यापीठ / संस्था यांचेकडील अन्न तंत्रज्ञान / अभियांत्रीकी मधील पदविका / पदवी अथवा ज्या व्यक्तींना अन्न प्रक्रिया बँकीग सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे व प्रशिक्षणाचा अश्या व्यक्ती अनुभव आहे

अनुभव:

अन्न प्रक्रिया उद्योगांना तंत्रज्ञान विकसन / वृध्दी नविन उत्पादन विकसित करणे, उत्पादनाच्या गुणवत्तेची हमी, अन्न सुरक्षा व्यवस्थापन यासाठी सल्ला यापैकी देण्यासंदर्भातील 03 ते 05 वर्षाचा अनुभव

फी: नाही

नोकरी ठिकाण: अकोला

अर्ज पद्धती: ऑफलाईन

पगार:  संसाधन व्यक्तीस मंजुरीनंतर प्रति यशस्यां प्रकल्प अहवालासाठी रु.20,000 Rs/- देण्यात येतील. 50 टक्के रक्कम ही बँक कर्ज मंजुरीनंतर व उर्वरित 50 टक्के रक्कम संबंधित उद्योगास उद्योग आधार, जी.एस.टी उत्पादन मानके (दर्जा पुर्तता उद्योगाची कार्यवाही व लाभाथ्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर अदा केली जाईल

अर्ज पाठविण्याचा पत्ता: जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बुलडाणा यांचे कार्यालय, भवटे हॉस्पीटल समोर, थाड रोड बुलडाणा

WhatsApp ग्रुप ला जॉइन करा: क्लिक करा ( कृपया ग्रुप चे डिस्क्रिप्शन वाचावे )

टिप: जेव्हा आपण WhatsApp ग्रुपमध्ये join होणार तेव्हा कृपया ( Profile Photo / DP / About / Last Seen )  प्राइवेट करा. 

जाहिरात बघा: 📰 पाहा ( जाहिरात मध्येच अर्ज दिलेला आहे )

अधिकृत वेबसाइट: 📰 पाहा

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा  ( अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला विदर्भातील  प्राइवेट जॉब्स पाहिजे असेल तर: क्लिक करा