Krushi Utpanna Bazar Samiti Gadchiroli Bharti 2025 | कृषी उत्पन्न बाजार समिती गडचिरोली भरती 2025
Krushi Utpanna Bazar Samiti Gadchiroli Bharti 2025 | कृषी उत्पन्न बाजार समिती गडचिरोली भरती 2025
Krushi Utpanna Bazar Samiti Gadchiroli ( Krushi Uttpanna Bazar Samiti ) has published a notification regarding the Posts of Sorter, Market Analyst (Mandi Anolis), Treasurer, Sales Clerk, Chowkidar (Watchman) in 2025. Candidates who are interested can read the notification and apply.
कृषी उत्पन्न बाजार समिती ( चामोर्शी ) गडचिरोली मध्ये “प्रतवारीकार, बाजार विश्लेषक (मंडी एनॉलीस), कोषापाल, सौदेलिपीक, चौकीदार (पहारेकरी)” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 01 जून 2025
अर्ज सुरु तारीख: 03 जून 2025
शेवटची तारीख: 09 जून 2025
पदाचे नाव: प्रतवारीकार, बाजार विश्लेषक (मंडी एनॉलीस), कोषापाल, सौदेलिपीक, चौकीदार (पहारेकरी)
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | प्रतवारीकार | 01 |
| 02 | बाजार विश्लेषक (मंडी एनॉलीस) | 01 |
| 03 | कोषापाल | 01 |
| 04 | सौदेलिपीक | 01 |
| 05 | चौकीदार (पहारेकरी) | 01 |
पात्रता:
| प्रतवारीकार – B.Sc Agriculture + MS-CIT ( कामाचा अनुभव यांना प्राधान्य ) |
| बाजार विश्लेषक (मंडी एनॉलीस) – B.Sc Agriculture + MS-CIT ( कामाचा अनुभव यांना प्राधान्य ) |
| कोषापाल – Graduation + MS-CIT ( कामाचा अनुभव यांना प्राधान्य ) |
| सौदेलिपीक – Graduation + MS-CIT ( कामाचा अनुभव यांना प्राधान्य ) |
| चौकीदार (पहारेकरी) – SSC |
नोकरी ठिकाण: चामोर्शी, गडचिरोली
वयोमर्यादा: 18 ते 38 वर्षे
फी: 1000 Rs ( डिमांड ड्राफ्ट )
पगार: 15,400 Rs ते 1,22,800 Rs
अर्ज पद्धती: ऑफलाइन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: मा. उपसभापती कृषि उत्पन्न बाजार समिती, चामोर्शी
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.