WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Krishi Vigyan Kendra Wardha Bharti 2025 | कृषी विज्ञान केंद्र वर्धा भरती 2025

Krishi Vigyan Kendra Wardha Bharti 2025 | कृषी विज्ञान केंद्र वर्धा भरती 2025

Krishi Vigyan Kendra ( Selsura ) Wardha has published a notification regarding the Posts of Young Professional-П (YP-II), Young Professional-I (YP-I) in 2025. Candidates who are interested can read the notification and apply.

कृषी विज्ञान केंद्र वर्धा ( सेलसुरा ) मध्ये “यंग प्रोफेशनल” या करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 12 जुलै 2025

मुलाखत तारीख: 15 जुलै 2025

पदाचे नाव: यंग प्रोफेशनल

पद संख्या: 02

पद क्र   पदाचे नाव   पद संख्या  
01 यंग प्रोफेशनल- (YP-II) 01
02 यंग प्रोफेशनल-I (YP-I) 01

शैक्षणिक पात्रता:

यंग प्रोफेशनल- (YP-II) – M.Sc Agriculture 
यंग प्रोफेशनल-I (YP-I) – B.Sc. Agriculture or Diploma holders + 02 Years Experience 

नोकरीचे ठिकाण:  वर्धा

निवड प्रक्रिया: मुलाखत

वयोमर्यादा: 38 वर्षे 

फी: नाही 

पगार: 30,000 ते 42,200 Rs

मुलाखतीचा पत्ता: चेंबर ऑफ सीनियर सायंटिस्ट आणि हेड, कृषी विज्ञान केंद्र, सेलसुरा. जिल्हा. वर्धा

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )

जाहिरात बघा: पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now