दररोज विजिट करत रहा आणि खाली दिलेल्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा  Next Page बघत जा | दररोज नविन जॉब्स पाहिजे असेल तर    

Konkan Railway Bharti 2020 | कोकण रेल्वे भरती 2020

Konkan Railway Bharti 2020 | कोकण रेल्वे भरती 2020

Konkan Railway has published a notification regarding the recruitment of Senior Technical Assistant (Electrical), Junior Technical Assistant (Electrical), Electrician vacancies. Candidates who are interested in the details of vacancies and all the eligibility criteria can read the notification and apply Online.

कोकण रेल्वे  मध्ये वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (विद्युत), कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक (विद्युत), इलेक्ट्रीशियन या पदांकारिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

शेवटची तारीख: 27 नोव्हेंबर 2020

पदाचे नाव: वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (विद्युत), कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक (विद्युत), इलेक्ट्रीशियन

पद संख्या:  25 जागा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (विद्युत) 07
02 कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक (विद्युत) 13
03 इलेक्ट्रीशियन 05

शैक्षणिक पात्रता: 10th / ITI / B.E / B.Tech ( Engineering )

अर्ज पद्धती: ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता:  [email protected]

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: यूएसबीआरएल प्रोजेक्ट हेड ऑफिस, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि., सत्यम कॉम्प्लेक्स, मार्बल मार्केट एक्सटेंशन, त्रिकुटनगर, जम्मू, जम्मू आणि काश्मीर. (यू.टी.)

जाहिरात बघा: 📰 पाहा

ओफिसिअल वेबसाइट:  📰 पाहा 

अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा