KKSU Ramtek Bharti 2026 | कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक भरती
KKSU Ramtek Bharti 2026 | कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक भरती 2026
KKSU Ramtek, Nagpur has published a notification regarding the recruitment of Samarth Portal Assistant and Computer Assistant posts. Candidates who are interested can read the notification and apply.
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक ( नागपूर ) अंतर्गत समर्थ पोर्टल सहाय्यक आणि संगणक सहाय्यक या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
***Applications in the prescribed form are invited for Non-Teaching posts 1) Samarth Portal Assistant-09 and 2) Computer Assistant 04 posts ***
जाहिरात तारीख: 02 नोव्हेंबर 2026
पदाचे नाव: समर्थ पोर्टल सहाय्यक आणि संगणक सहाय्यक
पद संख्या: 13
| अ.क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 01 | समर्थ पोर्टल सहाय्यक | 09 |
| 02 | संगणक सहाय्यक | 04 |
शैक्षणिक पात्रता: लवकरच संपूर्ण माहिती उपलब्ध होईल
नोकरीचे ठिकाण: रामटेक ( नागपूर )
अर्ज पद्धती: ऑफलाइन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्व विद्यालय, रामटेक, प्रशासकीय इमारत, मौदा रोड, रामटेक, जिल्हा-नागपूर – 441106
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: 📰 पाहा
ओफिसिअल वेबसाइट: 📰 पाहा
हि कंत्राटी पद भरती आहे 11 महिन्याकरिता
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.
Expired:
⚠️ Disclaimer:
- अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा.
- जाहिरात पब्लिश झाल्यानंतर जास्त दिवस झाल्यावर अप्लाई करू नका किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करू नका. जाहिरात पब्लिश झाल्याची तारीख वर दिलेली आहे.
- ज्या जिल्ह्यातील जॉब्स आहे तिथचे ( त्या जिल्ह्यातील ) विद्यार्थी प्राइवेट जॉब्स साठी अर्ज करावे किंवा मुलाखतीला जावे ( ही विंनती )
- जाहिरातीत संबंधित कंपनीकडून या जाहिरातदारांकडून केल्या गेलेल्या दाव्यांची-आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर त्याचे जे परिणाम होणार आहेत, त्यासाठी प्रकाशक ( Publisher / Admin ) व Vidarbha Jobs वेबसाइट जबाबदार राहणार नाही, याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.
कुणीही पैशाची मागणी करत असेल तर, त्यांच्यापासून सावध रहा.
[ कुणालाही पैसे देऊ नका ]