WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Kasturba Nursing College wardha Bharti 2025 | कस्तुरबा नर्सिंग कॉलेज वर्धा भरती 2025

Kasturba Nursing College wardha Bharti 2025 | कस्तुरबा नर्सिंग कॉलेज वर्धा भरती 2025

Kasturba Nursing College wardha has published a notification regarding the Posts of Lower Division Clerk in 2025. Candidates who are interested can read the notification and apply.

कस्तुरबा नर्सिंग कॉलेज ( सेवाग्राम ) वर्धा येथे “कनिष्ठ विभाग लिपिक” या पदा  करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात तारीख: 01 जून 2025

शेवटची तारीख: 14 जून 2025

पदाचे नाव: 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 कनिष्ठ विभाग लिपिक 01

शैक्षणिक पात्रता: Graduate from a recognized University, proficiency in operating computers, MSCIT, typing 40 WPM English, Typing 30 WPM Marathi/Hindi one Year Experience.

नोकरी ठिकाण: सेवाग्राम पी.ओ. सेवाग्राम, जिल्हा वर्धा

फी: नाही

वयोमर्यादा: 18 ते 38 वर्षे

अर्ज पद्धती: ऑफलाइन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: कस्तुरबा नर्सिंग कॉलेज, सेवाग्राम पी.ओ. सेवाग्राम, जिल्हा वर्धा

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )

जाहिरात बघा: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now