WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

ISRO NRSC Bharti 2025 | ( इस्रो ) च्या राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटर मध्ये विविध पदांची भरती

ISRO NRSC Bharti 2025 | राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटर भरती 2025

ISRO NRSC has published a notification regarding the Posts of Graduate Apprentice, Diploma Apprentice, Commercial Practice Diploma Apprentice, Graduate Apprentice (General Stream) in 2025. Interested candidates can read the notification and apply Online.

What is NRSC?

National Remote Sensing Centre (NRSC) is one of the primary centers of the Indian Space Research Organisation (ISRO), Department of Space.

The Indian Space Research Organisation ( ISRO )  is the national space agency of India, headquartered in Bengaluru. It operates under the Department of Space which is directly overseen by the Prime Minister of India.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था ( ISRO ) च्या राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटर मध्ये मध्ये पदवीधर अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस, कमर्शियल प्रॅक्टिस डिप्लोमा अप्रेंटिस आणि पदवीधर अप्रेंटिस (सामान्य प्रवाह) या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र:  NRSC/RMT/03/2025

जाहिरात तारीख: 28 ऑगस्ट 2025

शेवटची तारीख: 11 सप्टेंबर 2025

पदाचे नाव: पदवीधर अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस, कमर्शियल प्रॅक्टिस डिप्लोमा अप्रेंटिस आणि पदवीधर अप्रेंटिस (सामान्य प्रवाह)

पद संख्या: 96 जागा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 पदवीधर अप्रेंटिस 11
02 डिप्लोमा अप्रेंटिस 30
03 कमर्शियल प्रॅक्टिस डिप्लोमा अप्रेंटिस 25
04 पदवीधर अप्रेंटिस (General Stream) 30

पात्रता: 

पदवीधर अप्रेंटिस – 60% गुणांसह B.E/B.Tech (Electronics & Communication/Computer Science/Electrical & Electronics/Civil/Mechanical) किंवा लायब्ररी सायन्स / लायब्ररी अ‍ॅण्ड इन्फॉर्मेशन पदवी
डिप्लोमा अप्रेंटिस – 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील इंजिनिअरिंग डिप्लोमा
कमर्शियल प्रॅक्टिस डिप्लोमा अप्रेंटिस – कमर्शियल प्रॅक्टिस डिप्लोमा
पदवीधर अप्रेंटिस (General Stream) –  B.A./ B.Sc./ B.Com.

फी: नाही

वयोमर्यादा: 12 फेब्रुवारी 2025 रोजी 18 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: हैदराबाद

पगार:  8,000 Rs ते 9,000 Rs ( स्टायपेंड ) 

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.


Expired:

[expand title=”*ISRO राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटर भरती 2024*“]

ISRO NRSC Bharti 2024 | राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटर भरती 2024

ISRO NRSC has published a notification regarding the Posts of Scientist/Engineer ‘SC’, Medical Officer, Nurse ‘B’, and Library Assistant in 2024. Interested candidates can read the notification and apply Online.

What is NRSC?

National Remote Sensing Centre (NRSC) is one of the primary centers of the Indian Space Research Organisation (ISRO), Department of Space.

The Indian Space Research Organisation ( ISRO )  is the national space agency of India, headquartered in Bengaluru. It operates under the Department of Space which is directly overseen by the Prime Minister of India.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था ( ISRO ) च्या राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटर मध्ये मध्ये सायंटिस्ट/ इंजिनिअर ‘SC, मेडिकल ऑफिसर, नर्स ‘B’ आणि लाइब्रेरी असिस्टंट या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.

जाहिरात क्र: NRSC-RMT-1-2024

पदाचे नाव: सायंटिस्ट/ इंजिनिअर ‘SC, मेडिकल ऑफिसर, नर्स ‘B’ आणि लाइब्रेरी असिस्टंट

जाहिरात तारीख: 28 जानेवारी 2024

*आर्टिकल अपडेट तारीख: 14 फेब्रुवारी 2024

शेवटची तारीख: 12 फेब्रुवारी 2024 (05:00 PM) 16 फेब्रुवारी 2024 (05:00 PM)

पद संख्या: 41 जागा

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
01 सायंटिस्ट/ इंजिनिअर ‘SC 35
02 मेडिकल ऑफिसर 01
03 नर्स ‘B’  02
04 लाइब्रेरी असिस्टंट 03

पात्रता: 

सायंटिस्ट/ इंजिनिअर ‘SC – M.E/ M.Tech (रिमोट सेन्सिंग & GIS / जिओइन्फॉरमॅटिक्स / आर्टिफिशियल इंटेलिजन्स & मशीन लर्निंग/सिव्हिल/ कृषी/ वॉटर रिसोर्सेस) किंवा M.Sc (वनस्पतिशास्त्र/वनशास्त्र/जिओइन्फॉर्मेटिक्स/जिओफिजिक्स/मृदा विज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र)
मेडिकल ऑफिसर – 01) MBBS 02) 02 वर्षे अनुभव
नर्स ‘B’  – 01) 10वी उत्तीर्ण 02) GNM
लाइब्रेरी असिस्टंट – 01) प्रथम श्रेणी पदवी 02) लायब्ररी सायन्स/लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्स किंवा समतुल्य मध्ये प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी

फी: 750/- Rs

वयोमर्यादा: 12 फेब्रुवारी 2024 रोजी 18 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

पगार:  65,554/- Rs ते 81,906/- Rs.

WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )

जाहिरात बघा: 📰 पाहा

ऑनलाईन अर्ज: 📰 पाहा

अधिकृत वेबसाईट: 📰 पाहा

अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा 

जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर, 

* सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा
* विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा
* विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा

मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.

[/expand]
WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now