Indian Oil Chandrapur Bharti 2025 | इंडियन ऑईल चंद्रपूर येथे पदभरती ( बघून घ्या माहिती )
Indian Oil Chandrapur Bharti 2025 | इंडियन ऑईल भरती 2025
Indian Oil Chandrapur has published a notification regarding the Posts of PART-TIME DOCTOR in 2025. Candidates who are interested can read the notification and Apply.
What is Indian Oil?
Indian Oil Corporation Limited is an Indian government-owned oil and gas explorer and producer, headquartered in New Delhi. It is a public sector undertaking whose operations are overseen by the Ministry of Petroleum and Natural Gas.
इंडियन ऑईल चंद्रपूर डेपो मध्ये “अर्धवेळ डॉक्टर” या पदा करिता जागा रिक्त आहेत. तरीपण सर्व इच्छुक विद्यार्थ्यानी अर्ज करावे.
जाहिरात तारीख: 11 ऑगस्ट 2025
शेवटची तारीख: 21 ऑगस्ट 2025
पदाचे नाव: अर्धवेळ डॉक्टर
पद संख्या:
| पद क्र | पदाचे नाव |
| 01 | अर्धवेळ डॉक्टर |
शैक्षणिक पात्रता: MBBS with 05 years’ experience as general practitioner with additional qualification of AFIH (Associate Fellow of Industrial Health)
नोकरी ठिकाण: चंद्रपूर डेपो
फी: फी नाही
अर्ज पद्धती: ऑनलाईन ( इमेल ID ) / ऑफलाइन ( पत्ता )
इमेल ID: rajumarumaka@indianoil.in
अर्ज: ऑफलाइन ( पत्ता )
अर्ज करण्याचा पत्ता: Mr. M. Raju, Dy. General Manager (Operations), Chandrapur Depot, Indian Oil Corporation Ltd, Bulk Petroleum Depot, Tadali IOCI Chandrapur Depot, Chandrapur-442406
WhatsApp चॅनेल ला जॉइन करा: क्लिक करा ( आता मिळवा Whatsapp वर नोकरीची माहिती )
जाहिरात बघा: पाहा
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात बघा ( अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात बघा )
जर तुम्हाला आणखी जॉब्स पाहिजे असेल तर,
| * सेंट्रल गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील गवर्नमेंट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील प्राइवेट जॉब्स – पाहा |
| * विदर्भातील तालुक्यातील जॉब्स – पाहा |
मित्रांनो, जॉब्स लावून देण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका.